US Ambassador to India : भारताबरोबर सुरू असलेल्या टॅरिफ वॉर दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी असलेल्या सर्जियो गोर यांना भारतात अमेरिकेचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. याचबरोबर गोर यांना साउथ अँड मिडल ईस्ट आशिया देशांतील प्रकरणांच्या बाबतीत विशेष दूत म्हणूनही जबाबदारी दिली […]
ट्रम्प प्रशासनाने व्यावसायिक ट्रक चालकांसाठी (Truck Drivers) सर्व प्रकारचे कामगार व्हिसा देण्यावर तात्काळ बंदी आणली आहे.
Sri Lanka’s former president Ranil Wickremesinghe arrested on corruption charges : श्रीलेकेत मोठी घडामोड घडल्याचे समोर आले असून, माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना सीआयडीने अटक केली आहे. सरकारी निधीचा गैरवापर केल्याबद्दल विक्रमसिंघे यांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विक्रमसिंघे हे २०२२ ते २०२४ पर्यंत श्रीलंकेचे राष्ट्रपती होते. त्यांच्याकार्यकाळात श्रीलंकेत सत्तापालटाची परिस्थिती निर्माण झाली होती. Sri […]
सध्या अमेरिकेत राहणाऱ्या 5.5 कोटींहून अधिक वैध परदेशी नागरिकांच्या व्हिसांचा आढावा घेतला जात आहे.
भारत दौरा आटोपताच चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी थेट पाकिस्तानात (China Pakistan) दाखल झाले.
बायडेन सरकारने भारताच्या निवडणुकील हस्तक्षेप करण्यासाठी २१ मिलियन डॉलर्स दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यांचा हा दावा खोटा ठरला.