India Overtake China in Population : युनायटेड नेशन्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात सध्या चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त असून, देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, दुसरीकडे चीनमधील जन्मदर खाली आला असून यंदा याची नोंद मायनसमध्ये नोंदवण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, जागतिक तज्ज्ञांनी भाकीत केले होते […]
Australia : बनावट अर्जांमध्ये वाढ झाल्याने ऑस्ट्रेलियातील किमान पाच विद्यापीठांनी (Australian University) भारतातील काही राज्यांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियन विद्यापीठांत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशांची संख्या 2019 चा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये 75,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. विद्यार्थी संख्येतील सध्याच्या वाढीमुळे ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन प्रणालीवर आणि देशाच्या किफायतशीर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बाजारपेठेवर संभाव्य दीर्घकालीन […]
China : आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर सुरु झाल्यानंतर जगभरातील यूजर्स याबाबत नवनवीन प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे. सध्या एका चाइनीज व्यक्तीने अनोखा प्रयोग केला आहे. त्याच्या या प्रयोगामुळे सगळेच हैरान झाले आहेत. चीनच्या या व्यक्तीने आर्टिफिशियल इंटेलिजंसच्या मदतीने आपल्या मृत झालेल्या आज्जीला जीवंत करण्याच्या प्रयत्न केला आहे. ही गोष्ट ऐकण्यासाठी वेगळी वाटेल, पण ही घटना खरी […]
Dubai Fire in Building: दुबईमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका निवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 9 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समजते आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये केरळमधील एका जोडप्यासह चार भारतीयांचा समावेश आहे. दुबईतील सर्वात जुन्या क्षेत्रांपैकी एक असलेल्या अल-रास […]
Sudan Clash: आफ्रिकन देश सुदानमध्ये (Sudan Clash) लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. येथे विमानतळेही ताब्यात घेतली गेली आहेत. गोळीबारीच्या घटना होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या घटना पाहता या देशातील भारतीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकार अलर्ट झाले आहे. आफ्रिकन देशात लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुदानमध्ये राहणाऱ्या भारतीयांना घरातच […]
जपानचे पंतप्रधान (Japan PM) फुमियो किशिदा यांच्या सभेत झालेल्या स्फोटामुळे जगभरात पुन्हा खळबळ माजली आहे. PM Fumio भाषण देत असताना त्यांच्यावर स्मोकबॉम्बने हल्ला केला. पंतप्रधानांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले असून पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. द जपान टाईम्सच्या माहितीनुसार वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा आपले भाषण सुरू करणार, त्याआधीच हा स्फोट झाला. […]