पाकिस्तानमध्ये सतत राजकीय गोंधळ सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी संकेत दिले आहेत की, देशात सुरू असलेली राजकीय गतिरोध दूर करण्यासाठी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी इम्रानने आपल्या चुका सुधारण्यासाठी पावले उचलावीत आणि 9 मे रोजी झालेल्या हिंसाचाराबद्दल देशाची माफी मागावी, अशी अट त्यांनी ठेवली आहे. उल्लेखनीय […]
Increase in the number of corona patients in China once again, the wave of corona will come again at the end of June : गेल्या एक वर्षापासून जगभरात कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी झाले होते. कोरोनाबाधितांच्या घटत्या संख्येवरून दिलासा मिळत असतांनाच चीनमध्ये कोरोनाचा कहर (Corona China) पुन्हा एकदा वाढू लागला. चीनमध्ये कोविड निर्बंधांमध्ये काही शिथिलता दिल्यानंतर […]
Turkiye Election 2023: तुर्कीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रेसेप तय्यप एर्दोगन यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी आतापर्यंत सलग 11 वेळा निवडणूक जिंकली आहे. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या रेसेप तय्यप एर्दोगन यांची विरोधी पक्षनेते केमाल केलिकदारोग्लू यांच्याशी कडवी झुंज होती. यापूर्वी 14 मे रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला होता, ज्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला 50% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत, […]
Pakistan News : आर्थिक अडचणींना तोंड देत असलेल्या पाकिस्तानात (Pakistan) संकटे वाढतच चालली आहेत. आता पाकिस्तान सरकार एका मोठ्या संकटात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनच्या मदतीने सुरू केलेला सीपीईसी (China Pakistan Economic Corridor) प्रोजेक्ट अपयशी ठरल्याचे मान्य करावे लागेल किंवा आर्थिक संकटात फसण्याची तयारी ठेवावी लागेल. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेला (IMF) धोका देत […]
President Aleksandar Vučić resigns amid protests in Serbia, steps down as head of ruling party : सर्बियाच्या राजधानीत सरकार विरोधात लोक गेल्या दिवसांपासून निदर्शने करत आहेत. बेलग्रेडमधील निदर्शने आज चौथ्या आठवड्यानंतरही सुरूच आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, बेलग्रेड आणि आसपासच्या परिसरात दोन सामूहिक गोळीबार झाले होते. त्यामुळं लोकांचा प्रशासनावर रोष उसळला. सर्बियामधील झालेल्या जीवघेण्या गोळीबारांतर त्यांनी […]
Diwali Holiday in America : अमेरिकन खासदार ग्रेस मेंग यांनी शुक्रवारी (दि.26) अमेरिकेत दिवाळीचा सण राष्ट्रीय सुट्टी (national holiday) म्हणून घोषित करण्याची मागणी करणारे विधेयक सादर केले. त्या म्हणाल्या की, जगभरातील अब्जावधी लोकांसाठी तसेच न्यूयॉर्क (New York)आणि युनायटेड स्टेट्समधील असंख्य कुटुंबांसाठी आणि समुदायांसाठी दिवाळी हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आधी पालकमंत्रीपदावरुन डावललं; मग प्रभारीपद […]