नवी दिल्ली : दक्षिण-पूर्व आशियाई देश फिलिपाइन्समध्ये (Phillipine) गुरुवारी एक दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. 250 लोकांना घेऊन जाणाऱ्या एका जहाजाला आग लागली असून या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहे. प्रशांत महासागरात ही घटना घडली आहे. दरम्यान या भीषण अपघातानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले […]
मानहानीच्या एका प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. राहुल गांधी यांचे संसदीय सदस्यत्व रद्द झाल्यानंतर देश-विदेशातून प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधींचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यावर युरोपीय देश जर्मनीने म्हटले आहे की, राहुल गांधींच्या बाबतीत न्यायालयीन स्वातंत्र्य आणि मूलभूत लोकशाही तत्त्वांचे मानक लागू झाले […]
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 लसीकरणाच्या शिफारशी साथीच्या रोगाच्या नवीन टप्प्यासाठी तयार केल्या आहेत. निरोगी मुले आणि किशोरवयीन मुलांना गोळ्या देण्याची गरज नाही परंतु वृद्ध, उच्च-जोखीम असलेल्या गटांना त्यांच्या 6 ते 12 महिन्यांच्या दरम्यान बूस्टर डोस मिळणे आवश्यक आहे. U.N. एजन्सीने म्हटले आहे की व्यापक संसर्ग आणि लसीकरणामुळे जगभरातील उच्च-स्तरीय लोकसंख्येची प्रतिकारशक्ती लक्षात […]
नवी दिल्लीत होणाऱ्या शांघाय कोर्पोरेशन ऑर्गेनायझेशन (SCO)अंतर्गत नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हायजर्स (NSA) ची मिटींग सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानही सहभागी होणार आहे. भारताचे NSA अजित डोवाल यांनी या मिटींगची सुरूवात केली. यामध्ये चीनचे NSA व्हर्चुअली सहभागी होऊ शकतात. पाकिस्तानात सध्या कोणीही या पदावर नाही. त्यामुळे तेथील वरिष्ठ डिफेंस अधिकारी या मिटींगमध्ये सहभागी होऊ शकतात. पाकिस्तानमध्ये देखील भारताता […]
अफगानिस्तानमधील काबूलच्या डाउनटाउनमधील दाऊदजई ट्रेड सेंटरच्या जवळील परराष्ट्र मंत्रालयाजवळील रस्त्यावर स्फोट झाला आहे. तेथील उपस्थित लोकांनी याला खुप मोठा स्फोट होता असे म्हटले आहे. अद्याप उपस्थित अधिकाऱ्यांनी यावर काहीही भाष्य केलेले नाही. गेल्या तिसऱ्या महिन्यातील हा दुसरा हल्ला आहे. Cm Eknath Shinde : उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या थोबाडीत लगावणार का? काबुल शहरातील एका हॉस्पिटलमध्ये […]
इस्रायलमध्ये (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या न्यायालयीन सुधारणा विधेयकाच्या विरोधात संपूर्ण इस्रायल रस्त्यावर उतरला आहे. त्यात आता इस्रायलमधील शिक्षक आणि डॉक्टरही काम सोडून आंदोलनात सहभागी झाले आहेत. इस्रायलच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेचे प्रमुख इसाक हरझोग यांनी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या तेल अवीव विमानतळावर काम करणारे सर्व लोक नेतान्याहू सरकारच्या विरोधात संपावर […]