- Letsupp »
- international
विदेश
-
Morocco Earthquake: विध्वंसक भूकंपात एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू ; जास्त मृत्यू कशामुळे ?
Morocco Earthquake: शक्तिशाली भूकंपाने मोरक्को देश हादरला आहे. या देशात 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. आतापर्यंत 1 हजार 37 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाराशेहून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मोरक्कोला सर्व प्रकारची मदत करण्याचे पंतप्रधानांनी जाहीर […]
-
Morocco Earthquake : मोरोक्कोत जीवघेणा भूकंप! 296 हून आधिक ठार, इमारती कोसळल्या
Morocco Earthquake : मोरोक्कोत शुक्रवारी रात्री शक्तीशाली भूकंप (Morocco Earthquake) झाला. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपात किमान 296 लोकांचा मृत्यू झाला तर 153 लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती मोरोक्कोच्या गृहमंत्रालयाने दिली. भूकंप इतका जबरदस्त होता की अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. देशात […]
-
Video : अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनाही धोनीची मोहिनी, स्वतः आमंत्रण देत लुटला गोल्फचा आनंद
MS Dhoni With Donal Trumph : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची (MS Dhoni) क्रेज केवळ भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात आहे. यात अनेक दिग्गज कलाकार, राजकारण्यांचाही समावेश आहे. याचाच प्रत्यय बलाढ्य अशा अमेरिकेत आला असून, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trumph) यांनी धोनीला स्वतः आमंत्रित करत त्याच्यासोबत गोल्फ खेळल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. […]
-
Asean-India Summit : आजचं युग युद्धाचं नाही; पंतप्रधान मोदींचा चीनवर हल्लाबोल
PM Modi In Asean-India Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी सकाळी इंडोनेशियामधील जकार्ता कन्व्हेक्शन सेंटरमध्ये आयोजित आसियान-भारत शिखर परिषदेत सहभागी झाले. यावेळी जकार्ता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमणाबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली. मोदी […]
-
Japan Moon Mission : जपानही चंद्राच्या दिशेने! पहाटेच लाँच केले रॉकेट
Japan Moon Mission : भारताने चांद्रयान मोहिम यशस्वी करत चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर जपाननेही चंद्राकडे (Japan Moon Mission) झेप घेतली आहे. जपानने चंद्रमोहिम लाँच केली आहे. भारतीय वेळेनुसार आज पहाटे 5.12 वाजता H2-A रॉकेटसोबत दोन अंतराळयाने प्रक्षेपित करण्यात आले. या मोहिमेत जपान चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. जपानने या मोहिमेचे नाव SLIM असे ठेवण्यात आले आहे. […]
-
चीनमध्ये सरकारी कर्मचारी, एजन्सींना आयफोन वापरावर बंदी, अॅपल हेरगिरी करते?
Apple iPhone ban in chaina : काही दिवसांपूर्वी रशियाच्या डेव्हलपेंट मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी घातली होती. त्यानंतर आता चीन सरकारने (Chinese Govt) देखील सर्व सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सरकारी संस्थांना अधिकृत सरकारी कामासाठी Apple iPhone वापरू नये, असे आदेश दिले आहेत. सरकारने अॅपलसोबतच त्यांना परदेशी ब्रँड्सही वापरण्यास मनाई केली आहे. Apple iPhone ची […]









