- Letsupp »
- international
विदेश
BBC वरील कारवाई ही माध्यमांची गळचेपी; आम्ही BBC च्या पाठिशी; ब्रिटनच्या संसदेतही उमटले पडसाद
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
Joe Biden : बायडन यांची युक्रेनला भेट, रशिया व चीन पाहतचं राहिले
अमेरिकेचे ( America ) राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( Joe Biden ) हे युक्रेनची ( Ukraine ) राजधानी कीव येथे दाखल झाले आहेत. सोमवार 20 फेब्रुवारी रोजी बायडन हे युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत. बायडन यांचा हा पुर्वनियोजीत दौरा नव्हता. त्यांच्या युक्रेनच्या दौऱ्याची माहिती समोर आली नव्हती. ज्यावेळी ते युक्रेनच्या कीव येथे दाखल झाले तेव्हा याची माहिती […]
-
Earthquake : तुर्की-सीरीयाच्या सीमेवर आज पुन्हा भूकंपाचे धक्के, तीन जणांचा मृत्यू
अंकारा : तुर्की (Turkey) आणि सीरीया (Syria)पुन्हा एकदा भूकंपाच्या (Earthquake)धक्क्यानं हादरल्याचं पाहायला मिळतंय. तुर्की आणि सीरीया देशाच्या सीमेवर आणखी एक भूकंप झालाय. हा भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती समोर आलीय. तुर्कीच्या हाते प्रांतात हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर […]
-
Pakistan Crisis : पाकिस्तान की कंगालस्थान? चीनच्या कर्जात पाकिस्तान बुडाला, महागाई शिखरावर
पाकिस्तान आपला शेजारी देश, भारतासोबत स्वातंत्र झाला पण एकीकडे भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची तयारी करत असताना पाकिस्तान मात्र कर्जात बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफचे बेलआउट पॅकेज मिळाले तरी ते पाकिस्तान या संकटातून पार पडेल, असं वाटत नाही. सध्याची पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा विचार केला तर आजघडीला पाकिस्तानचे कर्ज […]
-
Taliban government : यूएस-नाटो लष्करी तळांना विशेष आर्थिक झोनमध्ये रूपांतरित करणार
काबूल : तालिबानने (Taliban government) अफगाणिस्तानातील (Afghanistan) यूएस आणि नाटो लष्करी तळांना विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यवाहक उपपंतप्रधानांनी रविवारी सांगितले की, तालिबान प्रशासन यूएस आणि नाटो लष्करी तळांना व्यवसायांसाठी विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये बदलण्याच्या योजनेवर काम करत आहे. कार्यवाहक उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक समिती आणि मंत्रिमंडळाने यूएस लष्करी तळांना […]
-
Turkiye Earthquake: तुर्कीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 5.2 तीव्रता
नवी दिल्ली : तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. मध्य तुर्की भागात शनिवारी 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) नुसार भूकंप 10 किमी (6.21 मैल) खोलीवर होता. मात्र, भूकंपानंतर जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 45 हजारांहुन […]
-
भारतात आले आणखी १२ चित्ते; दक्षिण आफ्रिकेतून आलेले विमान ग्वालेरमध्ये उतरलं
दक्षिण आफ्रिका : दक्षिण अफ्रिकेतून (South Africa) ग्वाल्हेर या ठिकाणी आणखी १२ चित्ते (Cheetahs) आणण्यात आले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून आणण्यात आलेल्या या पाहुण्यांना आता भारतात वास्तव्य करणार आहेत. या चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या गॅलेक्सी ग्लोबमास्टर सी १७ या विशेष विमानामधून ग्वाल्हेर या ठिकाणी आणण्यात आलं आहे. बॉक्समधून हे चित्ते भारतात आणले आहेत. या अभयअरण्यात राहणार चित्ते […]









