- Letsupp »
- international
विदेश
Elon Musk : श्रीमंतांच्या यादीत पुन्हा ‘नंबर वन’
-
स्पेनचा ऐतिहासिक निर्णय ! मासिक पाळीच्या काळात महिलांना मिळणार हक्काची सुट्टी
स्पेन : प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येत असते. वयाच्या १२-१३ व्या वर्षी सुरु झालेले मासिक पाळीचे चक्र वयवर्ष ४५ ते ५० झाल्यावर थांबते. (Spain menstrual leave law) या काळात स्त्रियांना खूप त्रास सहन करावा लागतो. (sick leave) यामुळे ठराविक दिवसात महिलांना विश्रांतीची गरज असते. (Spain) अगोदर घरांमध्ये महिलांना या काळात […]
-
Ukraine Russia War : एक वर्ष पूर्ण, लाखो लोकांना फटका, किती जीव गमावले?
Ukraine Russia War : जागतिक राजकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने युक्रेनवर तीन बाजूंनी जोरदार हल्ला केला होता. युक्रेनची राजधानीवर ताबा मिळवून झेलेन्स्कीची सत्ता उलथून टाकण्याचा रशियाचा प्रयत्न होता. जिथे रशियाने यासाठी लाखो सैनिक उभे केले, तिथे क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून युक्रेनमधील […]
-
Bill Gates : भारताच्या भविष्याबद्दल बिल गेट्स यांनी काय म्हटल.. ऐकून तुम्हाला गर्व वाटेल
कोरोनाच्या कठीण काळानंतरही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. उद्योगपती बिल गेट्स यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा हा वेग यापुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आपल्या ‘गेट्स नोट्स’ या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत की, भारत भविष्यासाठी एक आशा आहे.’ बिल गेट्स यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, “भारत भविष्याची एक […]
-
Earthquake : तुर्की पाठोपाठ आता इंडोनेशियात भूकंपाचे धक्के, 6.3 रिश्टर स्केलची नोंद
नवी दिल्ली : भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये मोठा विध्वंस झाला आणि त्यानंतर गुरुवारी अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंप (Earthquake ) जाणवला, जो रिश्टर स्केलवर 6.8 मोजला गेला. एकीकडे हे सुरु असताना मात्र शुक्रवारी सकाळी इंडोनेशियात भूकंप हादरा जाणवला आणि रिश्टर स्केलवरील भूकंपाची तीव्रता 6.3 वर मोजली गेली. यूएसजीएसच्या मते, इंडोनेशियाच्या टोबेलोच्या उत्तरेस 177 कि.मी. अंतरावर भूकंप […]
-
“…तर वीज, पाणी आणि गॅसची बिले स्वतः भरा” पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफांचं मोठं विधान
पाकिस्तान : पाकिस्तान (PAK) देशाची आर्थिक स्थिती कोणापासून लपलेली नाही. आत्तापर्यंत देशातील जनता महागाई आणि गरिबीचे चटके सोसत होती. पण आता कॅबिनेट मंत्री, त्यांचे सल्लागार आणि सरकारी कर्मचारीही याच्या विळख्यात आले आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ (Prime Minister Shahbaz Sharif) यांनी बुधवारी सर्व कॅबिनेट मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते कमी करण्याचे आदेश दिले. इस्लामाबादमध्ये […]
-
Earthquake : सीरिया-तुर्कीनंतर आता पूर्व ताजिकिस्तानमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप
नवी दिल्ली : ताजिकिस्तानमध्ये (Eastern Tajikistan) गुरुवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने कळवले की ताजिकिस्तानमध्ये सकाळी 6.07 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.3 इतकी होती. माहितीनुसार, त्याचे केंद्र मुरगोबपासून 67 किमी पश्चिमेला होते. चीनने ताजिकिस्तानच्या (Tajikistan ) सीमेजवळ 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद केली आहे. चीनच्या सरकारी […]








