मोठी बातमी! महायुतीच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज बाद, कारण काय?

महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी आक्षेप घेतल्यानंतर बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

Amravati

विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी आक्षेप घेतल्यानंतर बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

-बातमी अपडेट होत आहे

follow us