मंगळ ते शनी कोणत्या ग्रहांचा परिणाम होणार? जाणून घ्या बाराही राशींचे राशीभविष्य

Horoscope आज 25 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व ग्रहमान यांचा परिणाम बाराही राशींवर काय होणार पाहुयात सविस्तर

Today Horscope

Aajche Rashi Bhavishya How the day of 12 Horoscope signs : आज 25 ऑक्टोबर 2025 रोजी गुरु हा ग्रह कर्क राशि मध्ये केतू सिंह राशि मध्ये शुक्र कन्या राशीमध्ये सूर्य मंगळ तूळ राशीमध्ये बुध आणि चंद्र वृश्चिक राशी मध्ये राहू कुंभ राशी मध्ये तर शनी हा मीन राशीमध्ये आहे या सर्व ग्रहमान यांचा परिणाम बाराही राशींवर काय होणार पाहुयात सविस्तर

मेष या राशीसाठी आजचा दिवस अत्यंत सावधगिरीने व्यतीत करावा आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे किरकोळ लागू शकतो तसेच काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो मात्र प्रेम संतती आणि व्यापारामध्ये चांगली स्थिती राहील.

ती बीडची म्हणून जर… सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडे संतापले

वृषभ राशीसाठी आजचा दिवस प्रेमीयुगूलांसाठी विवाह कडे मिळणारा ठरू शकतो तसेच प्रेम संतती व्यापार नोकरी आणि दैनंदिन जीवन हे आजच्या दिवशी अत्यंत अनुकूल असणार आहे

मिथुन या राशीसाठी आजचा दिवस त्यांचा शत्रूंवर धबधबा कायम ठेवणार आहे हे लोक आज त्यांच्या बुद्धीचा आणि बाळाचा वापर करून हेतू साध्य करून घेतील मात्र काही प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात आज काही नवीन ज्ञान मिळण्याची शक्यता आहे तसेच थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादही मिळू शकतात मात्र आरोग्याच्या समस्या निर्माण होणार आहेत

कर्क या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेषतः विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगला दिवस आहे मात्र काही प्रमाणात किरकोळ वादाची ही शक्यता आहे लहान मुलांनी आजच्या दिवशी आरोग्यावर लक्ष द्यावे व्यापाराची स्थिती चांगली असेल तसेच मानसिक स्वास्थ्य थोडंसं भाविक करणार असे

अजून काय हवं! चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत,‘अभंग तुकाराम’ची चाहत्यांसाठी अनोखी भेट !

सिंह या राशीसाठी आजचा दिवस काही घरगुती वादांचा संकेत देणार आहे मात्र जमीन घर वाहन यांच्या खरेदीचे देखील शक्यता आहे आरोग्य चांगलं राहून प्रेम आणि संततीची स्थिती देखील अनुकूल असेल

कन्या या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यापारामध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे तुमच्या मेहनतीला आणि कष्टाला फळ मिळेल आरोग्य देखील चांगलं राहील तसेच प्रेमाने संततीची स्थिती चांगली व्यापारामध्ये देखील वाढ होईल

जैन ट्रस्टच्या मालमत्तेच्या गैरव्यवहार, पंतप्रधानांकडे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या चौकशीची मागणी

तूळ या राशीसाठी आजचा दिवस अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तसेच कुटुंबामध्ये आज एखाद्या नवा पाहून येऊ शकतो तसेच तुमच्या बोलण्याने आज तुम्ही लोकांना जिंकून घ्याल मात्र आजच्या दिवशी गुंतवणूक टाळाजातून नुकसान होऊ शकतं

वृश्चिक या राशीचे लोक आजच्या दिवशी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहू शकतात अनेक शुभ गोष्टींचा प्रतीक आज अनुभवायला मिळेल मात्र तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे तसेच आजच्या दिवशी नस किंवा त्वचेच्या संबंधित काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! मुलं रद्द करू शकणार पालकांनी बालपणीच परस्पर विकलेल्या संपत्तीचे सौदे

धनु या रस्त्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा खर्चिक असेल त्यातून चिंता निर्माण होऊ शकते तसेच प्रेमाने संतती मध्ये देखील काहीसा दुरावा निर्माण होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो मात्र व्यापार अनुकूल असेल

मकर या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी नवे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील तसेच जुने अडकलेले पैसे देखील मिळतील तसेच प्रवासाचा योग संभवतो आरोग्य प्रेम व्यापारामध्ये अनुकूल स्थिति राहील

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; PA खासदारांना फोन लावून द्यायचे अन्…; भावाचे खळबळजनक दावे

कुंभ या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोर्ट कचऱ्याच्या प्रकरणांमध्ये विजय मिळवून देणारा ठरेल व्यावसायिक स्थिती देखील सुधारेल आजच्या दिवशी वडिलांचे योग्य साथ मिळेल आरोग्य प्रेम व्यापारामध्ये आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे

मी या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्यांचा भाग्य त्यांचा साथ देईल प्रवासाचे योग देखील निर्माण होणार आहेत धर्म कर्म यामध्ये ते भाग घेतील तसेच भाग्या च्या दृष्टीने काही काम देखील केले जातील आरोग्य प्रेम संतती यांची स्थिती अत्यंत उत्तम राहील.

follow us