एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये नोकरीची संधी, 6329 पदांची भरती, महिन्याला पगार 1,12,400 रुपये

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये नोकरीची संधी, 6329 पदांची भरती, महिन्याला पगार 1,12,400 रुपये

Eklavya Model Residential School Recruitment 2023 : एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल अंतर्गत विविध पदांच्या ६ हजारांहून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. या मेगा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 18 ऑगस्ट 2023 पर्यंत या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती 6000 हून अधिक पदांसाठी केली जात असल्याने नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता काय याच विषयी जाणून घेऊ. (Eklavya Model Residential School Recruitment 2023 for 6329 post last date apply 18 August 2023)

https://www.youtube.com/watch?v=YvWYxKSfwwg

एकूण पदे– 6329

पदांचा तपशील-
1. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 5,660
2. वसतिगृह वॉर्डन पुरुष – 335
3. वसतिगृह वॉर्डन महिला – 334

शैक्षणिक पात्रता –
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – संबंधित विषयातील पदवी + B.Ed + CTET.
NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेतून प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयातून पदवी किंवा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.

Letsupp Special : माझ्या एक फोनमुळे वसंतदादांची मंत्रिमंडळात एन्ट्री; शालिनीताईंनी सांगितला ‘तो’ खास किस्सा! 

वयोमर्यादा-
खुला प्रवर्ग – 21 ते 35 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

अर्ज शुल्क –
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदासाठी 1500/- आणि ओबीसी वर्गासाठी रु. 1500/-.
वसतिगृह वॉर्डनच्या पदासाठी खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी रु.1000.
दोन्ही पदांसाठी मागासवर्गीय/पीडब्ल्यूडीकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

पगार – 29200 ते 1,12,400 रुपये

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अधिकृत वेबसाइट – https://tribal.nic.in/

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1wYv0hnUqueozRY2_nAkNFV1XbXc7GO01/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube