Mazgaon Dock मध्ये  बंपर भरती, आठवी-दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, अर्जाची शेवटची तारीख 26 जुलै

Mazgaon Dock मध्ये  बंपर भरती, आठवी-दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, अर्जाची शेवटची तारीख 26 जुलै
Mazgaon Dock Shipbuilders Limited Recruitment 2023 : MDL ही केंद्र सरकारची कंपनी स्वातंत्र्यापूर्वीपासून युद्धनौका आणि पाणबुड्या तयार करत आहे. या क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीवर  प्रामुख्याने बृहन्मुंबई क्षेत्रावर रोजगारासाठी अवलंबून असतात. नौका बांधणीचे तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या होतकरू  तरुणांसाठी आता कंपनीने नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ( Mazagon Dock Shipbuilders Limited) ने अप्रेंटिस पदांसाठी सुमारे 466 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. 5 जुलै पासून अर्ज करायला सुरूवात झाली असून 26 जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.(Mazgaon Dock Recruitment for 8th 10th and ITI Pass Candidates Last Date to Apply 26th July)

https://www.youtube.com/watch?v=I2f9gQrbQD0

एकूण रिक्त पदे – 466

पदाचे नाव –
गट अ –
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, आरएसी, फिटर, पाईप फिटर, वेल्डर, स्ट्रक्चरल फिटर, COPA

गट ब –
फिटर स्ट्रक्चरल (माजी ITI फिटर), सुतार, इलेक्ट्रीशियन, ICTSM

गट क –
रिगर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)

Nepal Helicopter Crash: नेपाळमधील हेलिकॉप्टर अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत

शैक्षणिक पात्रता –
गट अ – 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
गट ब – संबंधित ट्रेडमध्ये ५०% गुणांसह आयटीआय पास.
गट क – ५०% गुणांसह आठवी उत्तीर्ण.

वय श्रेणी –
खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा पाहण्यासाठी खालील लिंकवरील अधिकृत जाहिरात पहा.
ओबीसी वर्गासाठी ३ वर्षांची सूट, मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट.

अर्ज शुल्क –
ओपन/ओबीसी/एसईबीसी/ईडब्ल्यूएस – रु.100.
मागासवर्गीय/पीडब्ल्यूडी – कोणतेही शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

अधिकृत वेबसाइट – https://mazgondock.in/Index

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे

भरती जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1ishB8CyhobEbTg_Vwu6lMRN3TnXiGYGL/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube