LetsUpp | Govt.Schemes नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे (Mechanization of boats)प्रगत मच्छिमारी तंत्राचा (Advanced fishing techniques)अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे, याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण देण्याचे उद्देशाने महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra)सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे(Fisheries Training Centres) स्थापन केली आहेत. या केंन्द्रात सागरी मत्सव्यवसाय […]
Horoscope Today 20 April 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
Mumbai MIDC Various Post Recruitment : मुंबईत नोकरी (Job) मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (Maharashtra Industrial Development Corporation) अनेक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळावर या भरतीचे नोटिफिकेशन प्रकाशित करण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील कामकाज जलदगतीने होण्यासाठी 11 महिन्यांच्या करारासह काही रिक्त जागांवर या भरती अंतर्गत […]
National Quantum Mission launched : मोदी सरकारने संगणक तंत्रज्ञानाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रीय क्वांटम मिशनला (National Quantum Mission) मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय क्वांटम मिशन NQM चा प्रस्ताव मंजूर केला आहे. या मिशनसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 ते 2030-31 पर्यंत 6003.65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वास्तविक, क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये (quantum technology) सामान्य संगणकापेक्षा कितीतरी […]
Apple Store Rent: भारतात पहिले अधिकृत Apple Store उघडले आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ते सुरू करण्यात आले आहे. अॅपलचे सीईओ टीम कूक स्वत: त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतात पोहोचले असून त्यांनी स्वत:च्या हाताने या स्टोअरचे गेट उघडले. मायानगरीमध्ये उघडलेले हे Apple BKC स्टोअर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये […]
Money to be paid to watch ‘Jio Cinema’; जिओ सिनेमा (Jio Cinema) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या चर्चेचे कारण म्हणजे आयपीएल 2023 चा हंगाम. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही IPL 2023 चा सीझन विनामुल्य पाहू शकता. मग तुम्ही जिओ वापरकर्ते असो वा नसो, तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर आयपीएलचा सीझन मोफत पाहता येतो. पाच पैशाची खिशाला झळं न […]