Horoscope Today 31 March 2023 : आजचे राशीभविष्य, या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
मुंबई : मागील गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा (Corona) संसर्ग कमी झाला होता. प्रशासनाने राबवलेल्या अनेक धोरणांमुळे राज्यासह देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता […]
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज आहे. देशातील सर्व बॅंकांची केंदीय बॅंक आणि देशातील बॅंकिंग व्यवस्थेवरील अग्रगण्य बॅंक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चालक पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. RBI मध्ये चालक पदाच्या जागा रिक्त असल्याने ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक पात्र उमेदवार हे ऑनलाइन […]
रामनवमीला नवरात्रीची सांगता होते. यावेळी चैत्र नवरात्रीची रामनवमी 30 मार्च, गुरुवार रोजी साजरी केली जात आहे. तुम्हाला माहीत आहे का शेवटच्या नवरात्रीचे नाव भगवान श्री राम यांच्या नावावर का ठेवण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ. तसेच, यावेळी रामनवमीचा महान सण का विशेष असणार आहे, हेही कळेल. या दिवशी भगवान रामाचा जन्म […]
Horoscope Today 30 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
UPI Payment Charge : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) युपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर चार्ज करण्याच्या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे. एनपीसीआयने यूपीआय पेमेंटवर चार्ज लावला जाणार या माहितीचे खंडन केले आहे. एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवण्याला कोणताही चार्ज लागणार नसल्याचे एनपीसीआयने सांगितले आहे. देशातील सर्वाधिक 99.9 टक्के युपीआय ट्रँजेक्शन हे बँक […]