मुंबई : गेल्या काही महिन्यांत कोरोना (corona) रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाही. महाराष्ट्रात तर आता कोरोनानं थैमान घालायल सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात आज 711 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, जी एका […]
सरकारी नोकरी प्रत्येकालाच पाहिजे असते. मात्र, आजच्या स्पर्ध्येच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं मोठं अवघड झालं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचचं स्वप्न साकार होतं असं नाही. त्यामुळं पात्रता असूनही अनेकजण हे खासगी नोकरी करतांना दिसतात. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्याासाठी खुशखबर आहे. नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेने आहारतज्ज्ञ पदांच्या 35 जागांसाठी भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन जाहीर […]
‘अहिंसा परमो धर्म’ अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीर (Lord Mahavir) यांची आज जयंती आहे. भगवान महावीर यांनी सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. त्यांना वर्धमान या नावानेही ओळखले जाते. महावीर जयंतची हा जैन धर्मियांचा सर्वांत मोठा सण आहे. आजच्या दिवसी जैन धर्मिय लोक एकत्र येऊन भगवान महावीर यांचं नामस्मरणक करतात. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 […]
मुंबई : आज महावीर जयंती (Mahavir Jayanti 2023) आहे. महावीर जयंती जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर (Mahavir Jayanti importance) यांना समर्पित आहे. महावीर जयंती ही भगवान महावीर यांचा जन्मदिवस म्हणून साजरी केला जाते. या दिवशी दिनदर्शिकेनुसार, महावीर जयंती चैत्र शुक्ल पक्षातील त्रयोदशीला चैत्र महिन्यांच्या 13 व्या दिवशी साजरी केली जाते. भगवान महावीरांनी जैन धर्माची स्थापना […]
Horoscope Today 4 April 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
LetsUpp l Govt.Schemes मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (Backward class Students)महाविद्यालयीन / उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क. योजनेच्या प्रमुख अटी : ● विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा ● विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखपेक्षा जास्त मात्र उच्च उत्पन्न मर्यादा नाही. ● विद्यार्थी शालांत […]