Daily Horoscope : सिंह राशीच्या सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पदासाठी निवडले जाऊ शकते. तर कुंभ राशीच्या लोकांनी व्यावसायिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी करावी. व्यवसायात जोखीम घेणे चांगले नाही. मेष – मेष राशीचे कोणतेही काम उद्यापर्यंत पुढे ढकलू नका. अन्यथा कार्यालयात अधीनस्थ आणि वरिष्ठांसमोर फटकार बसू शकते. व्यापार्यांच्या बाजूने वेळ आहे, त्यामुळे तुम्ही […]
मुंबई : गुलाबी थंडीचा मौसम गेला असून आता उन्हाळा सुरु झाला आहे. कडाक्याच्या उन्हात शरीराची लाहीलाही होत असते. यातच उन्हामूळे त्वचा देखील काळवंडते. यामुळे या सीझनमध्ये शरीराची काळजी घेण्याची गरज असते. सुर्याची तीव्र सुर्यकिरण त्वचेला हानी पोहचवतात. सुर्यप्रकाश त्वचेची नैसर्गिक चमक दुर करतो. म्हणूनच त्वचेला उन्हापासून वाचवण्यासाठी काही टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्वचेची […]
आयपीएल सुरु होण्याआधी जिओने क्रिकेटप्रेमींना खुश केलं आहे. लाईव्ह मॅच पाहण्यासाठी बफरिंचा अडथळा येऊ नये म्हणून रिलायन्स जिओने तीन झकास प्लॅन लॉंच केले आहेत. या प्लॅनचा लाभ सर्वच युजर्स घेऊ शकणार आहेत. यामध्ये जिओच्या युजर्सना दररोज 3 जीबीपर्यंत डेटा मिळणार आहे. त्यासोबतच युजर्स क्रिकेट अॅड-ऑनद्वारे 150 GB पर्यंत डेटा मिळवू शकणार आहेत. Pakistan : काश्मीरवर […]
Horoscope Today 24 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, शुक्रवार 24 मार्च 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची […]
मुंबई : निरोगी शरीरासाठी हिमोग्लोबिनची पातळी व्यवस्थित राहणे आवश्यक असते. तसेच जर शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर तुम्हाला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे एखाद्याला अॅनिमिया सारख्या गंभीर आजार होऊ शकतो. म्हणूनच रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्यास त्याच्यात सुधारणा करणे गरजेचे असते. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी ज्यूसबाबत सांगणार आहोत. या ज्यूसच्या साहाय्याने […]
बाल विकास प्रकल्प (Bal Vikas Prakalp) मुंबई (एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प योजना प्रकल्प मुंबई) ने अंगणवाडी मदतनीस (Anganwadi helper) या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्यावर ऑनलाईन पध्दतीनं अर्ज भरायचे आहेत. बाल विकास प्रकल्प मुंबई भरती मंडळ, मंबई यांनी मार्च 2023 च्या जाहीरातीत एकूण […]