नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात एच3 एन2 म्हणजेच एन्फ्लूएंझा या आजाराने चिंता वाढवली आहे. त्यामध्ये आता कोरोनाने देखील डोकं वर काढलं आहे. अनेक राज्यांत पुन्हा कोरोना रूग्ण वाढत असल्याने सरकारने त्यासंदर्भात राज्यांना मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान आता कोरोना झाल्यास कोणती औषधं घ्यावी आणि कोणती नाही याविषयी देखील […]
Horoscope Today 21 March 2023 : चंद्र सकाळी 8.58 वाजता मिथुन राशीनंतर कर्क राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत आज संपूर्ण दिवस चंद्र स्वतःच्या राशीत असेल. तर आज बुध शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. पुनर्वसु नक्षत्राचा प्रभाव दिवसभर राहील. यासोबतच आज शुभ योगही असतील. मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील. वृषभ : काहींना अचानक […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत कमालीची घट झाली होती. तसेच अदानी समूहाच्या अनेक शेअर्समध्ये मोठी पडझड देखील झाली. मात्र आता पुन्हा एकदा अदानी यांनी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीत (Gautam Adani Net worth) पुन्हा एकदा वाढ झाल्याची […]
सरकारी नोकरीच्या (Govt job) शोभात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कृषी वैज्ञानिक निवड मंडळातर्फ (Agricultural Scientific Selection Board) भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशनमध्ये या भरती संबंधित माहिती दिली आहे. या नोटीफिकेशमध्ये भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या […]
साहित्य : बारीक रवा १ वाटी, तांदळाचं पीठ १ वाटी, मैदा १/२ वाटी, ३ मोठे चमचे दही, बारीक चिरलेली कोथिंबीर ३/४ वाटी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ चमचा जिरा पावडर, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, थोडे बेदाणे व काजूचे तुकडे, चवीपुरते मीठ. कृती : बेदाणे, काजू आणि कांदा सोडून बाकी सर्व पदार्थ एकत्र करा. […]
मुंबई : स्त्री असो वा पुरुष प्रत्येकजण आपण सुंदर दिसावे यासाठी शरीराची काळजी घेत असतो. सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती सौंदर्य प्रसाधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. मात्र अशा साधनांमध्ये केमिकलचा वापर होत असल्याने याचा वापर देखील मर्यादीत करणे गरजेचा असतो. यासाठी नैसर्गिकरित्या त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. जाणून घ्या […]