National Quantum Mission launched : मोदी सरकारने संगणक तंत्रज्ञानाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रीय क्वांटम मिशनला (National Quantum Mission) मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय क्वांटम मिशन NQM चा प्रस्ताव मंजूर केला आहे. या मिशनसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 ते 2030-31 पर्यंत 6003.65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वास्तविक, क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये (quantum technology) सामान्य संगणकापेक्षा कितीतरी […]
Apple Store Rent: भारतात पहिले अधिकृत Apple Store उघडले आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ते सुरू करण्यात आले आहे. अॅपलचे सीईओ टीम कूक स्वत: त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतात पोहोचले असून त्यांनी स्वत:च्या हाताने या स्टोअरचे गेट उघडले. मायानगरीमध्ये उघडलेले हे Apple BKC स्टोअर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये […]
Money to be paid to watch ‘Jio Cinema’; जिओ सिनेमा (Jio Cinema) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या चर्चेचे कारण म्हणजे आयपीएल 2023 चा हंगाम. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही IPL 2023 चा सीझन विनामुल्य पाहू शकता. मग तुम्ही जिओ वापरकर्ते असो वा नसो, तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर आयपीएलचा सीझन मोफत पाहता येतो. पाच पैशाची खिशाला झळं न […]
Horoscope Today 19 April 2023: आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य. मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. […]
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्जदारांना मोठा दिल्याची माहिती समोर आली आहे. एमसीएलआरवर आधारित कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात आल्याची घोषणा बॅंकेकडून करण्यात आली आहे. अतिक अहमदच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया… व्याजदरात वाढ केल्याने कर्जदारांच्या खिशाला कात्री बसणार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जदारांच्या हप्त्यातही वाढ होणार आहे. अजित दादांच्या सोशल ‘कव्हर’वरून राष्ट्रवादी गायब; […]
World Heritage Day 2023 : दरवर्षी 18 एप्रिल रोजी लोक जागतिक वारसा दिन साजरा करतात, ज्याला स्मारके आणि साइट्ससाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस सांस्कृतिक वारशाचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि जगभरातील ऐतिहासिक स्थळे आणि स्मारके जतन करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. हा दिवस जगभरातील अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा करतो आणि […]