सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) मधये विविध पदांची भरती होणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या भरतीतून केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force) (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) पदांची भरती होणार आहे. या भरतीद्वारे तब्बल 9212 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. […]
तुमच्या पीएफ संदर्भातील माहिती आता तुम्हाला इस्टाग्रामवरही मिळणार आहे. ईपीएफ खातेधारक ईपीएफओ पोर्टलसह उमंग अॅपला भेट देऊन आपल्या ईपीएफविषयीची माहिती घेत घेतात. Ensuring Ease of Living for Pensioners. Follow us on Instagram: https://t.co/8aEMIcgGZP#AmritMahotsav #epfowithyou #epfo #pension @PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli @LabourMinistry @mygovindia @PIB_India @MIB_India @AmritMahotsav pic.twitter.com/wjuyhNEQmQ — EPFO (@socialepfo) March 17, 2023 यासंदर्भात ईपीएफओने ट्विटरवर ही […]
मुंबई : आपण आपल्या अंगणात घरात तुळशीचे रोप पाहिले असतील. धार्मिक गोष्टींमध्ये तुळशीचे पूजन केले जाते. तुळस ही सदाहरित असेल तर घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते. आजवर आयुर्वेदात तुळशीचे अनेक फायदे सांगितले आहे. औषधी वनस्पती म्हणून तिच्याकडे पहिले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला तुळस ही चेहऱ्यावरील अनेक समस्यांवर उपाय म्हणून कशी काम करते हे सांगणार […]
बंगळुरू : अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना विविध सुविधा देत असतात. यामध्ये सुट्ट्या हा कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामध्ये आता बंगळुरूमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना थेट झोपेसाठी सुट्टी दिली आहे. या कंपनीची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. ही सुट्टी देण्यामागील कारण देखील तसंच आहे. आज World Sleep Day म्हणजेच झोपेचा दिवस आहे. त्यानिमित्त […]
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून पडझड होत आहे. यामुळे गुंतवणुकदार देखील चिंतेत होते. आंतराराष्ट्रीय बाजारातील परिस्थीती देखील काहीशी खालवल्याने मार्केटमध्ये अस्थिरता पाहायला मिळाली होती. मात्र आज शुक्रवारी शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागला आहे. आज बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. आज बाजार उघडताच सेन्सेक्स व निफ्टी दोन्हीही तेजीत पाहायला मिळाले आहे. आज सकाळी […]
10 वी उत्तीर्ण असलेल्या आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. महावितरणमध्ये एकूण 99 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या जागांबाबतचे नोटिफिकेशन कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. त्यात एकूण पदे, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर […]