- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
भारतीय विमानतळ प्राधिकरण 185 पदांसाठी भरती सुरू, महिन्याला पंधरा हजार रुपये पगार
AAI Bharti 2023: दिवसेंदिवस देशात बेरोजगारी कमालीची वाढत आहे. त्यामुळं अनेकांना नोकरीची गरज असते. मात्र, पात्रता असूनही आज अनेकजण खाजगी नोकरी (Job) करतांना दिसतातत. मात्र, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) अंतर्गत ‘ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांसाठी एकूण 185 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आम्ही 50 […]
-
कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?
Konkan Railway Corporation Limited : भारतीय रेल्वेचे ( Indian Railways) जाळं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करत असते. आताही रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway […]
-
Horoscope Today: ‘वृषभ’ राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे!
Horoscope Today 19 November 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
नरेंद्र मोदींनाही डीपफेकचा फटका, युजर्संना दिला महत्त्वाचा सल्ला
Deepfake : टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या युगात कोणताही फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ सोबत छेडछाड (Deepfake) केली जाऊ शकते. अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड टूल्सचा वापर करून अभिनेत्री रश्मिका मंदन्नाचा (Rashmika Mandanna) डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर सर्वत्र मोठा गदारोळ निर्माम झाला होता. नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) […]
-
State Excise Recruitment 2023 : उत्पादन शुल्क विभागात नोकरीची संधी, महिन्याला मिळणार १ लाखाहून अधिक पगार
Maharashtra State Excise Department Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमदेवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत लघु लेखक (निम्म श्रेणी), लघु टंकलेखक, जवान (राज्य उत्पादन शुल्क), जवान-नि-वाहक (राज्य उत्पादन शुल्क), शिपाई या पदांसाठी एकूण 717 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली […]
-
Delhi AQI : इनडोअर आणि आऊटडोअर दोन्ही प्रदूषण आरोग्यास हानिकारक; जाणून घ्या प्रतिबंधक उपाय
Delhi AQI : राजधानी दिल्लीपासून (Delhi AQI) ते हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश याशिवाय देशातील बहुतांश भाग हे आजकाल धूक आणि वायू प्रदूषणाच्या आव्हानांना तोंड देत आहेत. वायु प्रदूषणामुळे देशातील अनेक महत्वाच्या आणि मोठ्या शहरात हवेची गुणवत्ता ढासळली आहे. त्यातच दिवाळीतील फटाक्यांमुळेसुध्दा हवेतील ऑक्सिजनची पातळी घसरली आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडल्यानंतर श्वास घेणं सुद्धा कठीण होतं […]








