- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
Amazon चा बंपर सेल! सेलमध्ये ‘या’ वस्तूवर जबरदस्त ऑफर्स…
Amazon Bumper Offer: अॅमेझॉन समर सेलमध्ये स्मार्टफोनशिवाय इतर उत्पादनांवरही सूट दिली जात आहे. या सेलमध्ये तुम्ही सॅमसंग आणि टेक्नोच्या स्मार्टफोनवर ऑफर मिळवू शकता. अमेझॉनवर (Amazon) सध्या सेल सुरू आहे. यामध्ये Samsung Galaxy S20 FE, Samsung Galaxy M12, Tecno Spark 8C आणि इतर स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स दिले जात आहेत. स्मार्टफोनच्या (Smartphone) खरेदीवर तुम्हाला मेगा सुट मिळण्याची […]
-
सहकारी साखर कारखान्यांना शासकीय भाग भांडवली अंशदान
Government Schemes : उभारणी खालील प्रतिदिन 1250 मे.टन गाळप क्षमतेच्या सहकारी साखर कारखान्यांना शासकीय भाग भांडवली अंशदान (Government share capital contribution to cooperative sugar mills)म्हणून सुधारीत प्रकल्प किंमत (Improved project cost) 45 कोटी विचारात घेऊन व वाढीव शासकीय भाग भांडवल प्रकल्प (Government Equity Project)उभारणीसाठी मंजूर करुन वितरीत करण्यात येते. योजनेच्या प्रमुख अटी : अटी, शर्तीबाबत […]
-
रमजान स्पेशल चमचमीत खाद्य भ्रमंती..
संपत मोरे (प्रतिनिधी) Ramzan Special Chaat : आज जगभरातले मुस्लीम रमजान ईद साजरी करत आहेत .ईदचा सण म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ. तिखट खमंग पदार्थ मन तृप्त करतात. तर गोड पदार्थ मनाला सुखावतात. रमजान महिन्यात विविध पदार्थांची मेजवानी आम्ही आपल्याला पुण्यातील कोंढवा भागातील कौसरपागा या प्रसिद्ध ठिकाणच्या रमजान खाद्य पदार्थ जत्रेची ओळख करून देत आहोत. पुण्यातील कोंढवा […]
-
उष्माघात ठरू शकतो जीवघेणा, बचावासाठी हे उपाय जाणून घ्या
Avoid Heat Stroke : उन्हाळा सुरु झाला असून तापमानाचा पारा देखील वाढू लागला आहे. दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा हा जास्तच असतो. उन्हाळा म्हंटले की आजारांना देखील निमंत्रण हे मिळतच असते. यातच तीव्र उन्हामुळे उष्मघाताचा (Heat stroke) देखील धोका हा निर्माण होत असतो. उष्मघात हा जीवघेणा देखील ठरू शकतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला […]
-
Horoscope Today, April 10, 2023: ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 10 April 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
-
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2800 हून अधिक पदांची भरती, पगार 92 हजार
Employees Provident Fund Organization Recruitment : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 12 वी उत्तीर्ण आणि पदवीधारकांसाठी नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. EPFO च्या अधिकृत संकेतस्थळावर 2800 हून अधिक रिक्त जागांची बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदाच्या […]








