पनवेल महानगरपालिकेत भरती, ‘या’ पदांसाठी थेट मुलाखतीतून निवड

  • Written By: Published:
पनवेल महानगरपालिकेत भरती, ‘या’ पदांसाठी थेट मुलाखतीतून निवड

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 : पनवेल महानगरपालिके (Panvel Mahanagarpalika) नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे, महानगरपालिकेने सेवा निवृत्त अधिकारी (Retired Officer), सेवानिवृत्त लेखाधिकारी, सेवानिवृत्त लेखा परीक्षक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. पनवेल महानगरपालिका भरती 2023 साठी मुलाखतीची तारीख, आवश्यक पात्रता, निकष आणि निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार नोटिफिकेशमध्ये दिली आहे.

IND vs AUS : दुसरा टी20 सामना होणार की नाही? टॉसआधीच महत्वाची अपडेट 

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीला हजर राहावे लागेल. मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने आपली मूळ कागदपत्रे, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, शेवटचे वेतन प्रमाणपत्र, विभागीय पडताळणी, प्रमाणपत्रे आणि आनुंगिक कागदपत्रे सोबत आणावी लागतील.

पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त लेखा अधिकारी, निवृत्त लेखा परीक्षक

एकूण पदांची संख्या– 23

पदांचा तपशील
सेवा निवृत्त अधिकारी – 21
सेवा निवृत्त लेखाधिकारी – -1
सेवा निवृत्त लेखा परिक्षक – 01

पात्रता निकष –
शासकीय/ नगर परिषेतीतल किमान पाच वर्षे आस्थापना विभागात काम केल्याचा अनुभव

“परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांची संख्या वाढली, भारतातच दोनाचे-चार करा” : PM मोदींचे देशवासियांना आवाहन

नोकरीचे ठिकाण – पनवेल

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल

मुलाखतीची तारीख- 4 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – https://panvelcorporation.com/

करार पध्दतीने नियुक्ती देण्यात येत असल्यचानं संबंधितास शासनाचे इतर कोणतेही लाभ मिळणार नाहीत.
सदरची पदे ही तीन वर्षासाठीच भरली जाणार आहेत.

महत्वाच्या सुचना –
मुलाखतीद्वारे भरती होईल.
उमेदवारांनी दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला हजर राहावे.
मुलाखतीची तारीख 4 डिसेंबर 2023 आहे.
मुलाखतीला उपस्थित राहताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube