सिक्युरिटी प्रिंटिंग इंडियामध्ये बंपर भरती सुरू, दहावी पास ते आयटीआय उमेदवार करू शकतात अर्ज

सिक्युरिटी प्रिंटिंग इंडियामध्ये बंपर भरती सुरू, दहावी पास ते आयटीआय उमेदवार करू शकतात अर्ज

Security Printing Press Recruitment 2024 : आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहे. मात्र, अनेकांना मनासारखी नोकरी मिळत नाही. दरम्यान, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचं 10वी, पदवीधर किंवा ITI मध्ये शिक्षण झालं असेल तर तुमच्यासाठी आता सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग (Security Printing Press) अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज शुल्क याबद्दल माहिती जाणून घेऊ.

निवडणुकांपूर्वीच विखेंचे नगरकरांना मोठे गिफ्ट! रस्ते विकासासाठी ‘एवढा’ निधी मंजूर 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत सुपरवाईजय, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, फायरमन यासह 96 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. 15 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवार ऑनलाइन या पदभरतीसाठी अर्ज करू शकतात.

एकूण रिक्त पदे- 37

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

1.) सुपरवाइजर – 02

मुद्रण तंत्रज्ञानातील प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/B.Sc. (मुद्रण तंत्रज्ञान)

2) सुपरवयाइजर (तांत्रिक-नियंत्रण) – ०५
प्रथम श्रेणी डिप्लोमा (मुद्रण/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान) किंवा B.Tech/B.E./B.Sc. (मुद्रण/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान)

3) सुपरवाइजर (OL) – ०१
ITI- NCVT/SCVT (प्रिटिंग ट्रेड – लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर कम इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी

4) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक-12
NCVT/SCVT ITI (फिटर)

5) कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण/नियंत्रण)- ६८
NCVT/SCVT ITI (वेल्डर)

6) कनिष्ठ तंत्रज्ञ (फिटर)-03
NCVT/SCVT ITI (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन)

7) कनिष्ठ तंत्रज्ञ (वेल्डर) – ०१
हिंदी/इंग्रजीमध्ये पदव्युत्तर आणि हिंदी/इंग्रजी भाषांतराचा एक वर्षाचा अनुभव.

8) कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन)-03
55% गुणांसह पदवी आणि संगणक ज्ञानासह इंग्रजी टायपिंग 40 SPM. /हिंदी टायपिंग 30 एसपीएम

9) फायरमन-०१
10वी उत्तीर्ण, फायरमन प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सें.मी

वयोमर्यादा
18 ते 30 वर्षे

SC/ST: 5 वर्षांची सूट

OBC – 03 वर्षे सूट

अर्ज फी –

ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु.600.

मागासवर्गीय/पीडब्ल्यूडी – रु. 200.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

ऑनलाइन करण्याची सुरूवात : 15 मार्च 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024 (23:59 तासांपर्यंत)

ऑनलाइन परीक्षेची टेंटेटीव्ह : मे/जून 2024

अधिसूचना-
https://spphyderabad.spmcil.com/wp-content/uploads/2024/03/SPPH-Advt-No-01-2024-15.03.2024-5.pdf

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक – www.ibpsonline.ibps.in/

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube