महापारेषण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने भरती प्रक्रिया सुरू केली. पिंपरी चिंचवड येथे ही पदे भरली जाणार आहेत
केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सहसचिव (Joint Secretary) आणि संचालक स्तरावरील 45 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली
पश्चिम मध्य रेल्वेच्या (WCR) जबलपूरच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलने अप्रेंटिस उमेदवारांच्या भरतीसाठी अधिकृतपणे नोंदणी प्रक्रिया सुरू केली.
नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भरतीची एक अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे 94 पदे भरण्यात येणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एसबीयाने अधिकारी (खेळाडू) आणि लिपिक या पदांसाठी ही भरती मोहीम जाहीर केली आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीअंतर्गत, ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट टेक्निकल ही पदे भरली जाणार.
स्टेट बॅंकेत सिनिअय वाईस प्रेसिटेंट पदांसह अन्य पदे भरली जाणार आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
भारतीय हवाई दलात (IAF) अग्निवीर वायु 02/2025 च्या भरतीसाठी 8 जुलै 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सीनियर वाईस प्रेसिडेंट, असिस्टंट वाईस प्रेसिडेंट, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर ही पदे भरली जाणार.
एफएसएसएआय अतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे. या भरतीद्वारे 'सहाय्यक संचालक' आणि 'प्रशासकीय अधिकारी' ही पदे भरली जाणार आहेत.