टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सअंतर्गत 'प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर' (Project Coordinator) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापक पदे भरली जाणार आहेत.
मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत 'वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि सेक्रेटरी टू डायरेक्टर' या पदांची भरती केली जाणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 38 पदे भरली जाणार आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील ४९६ रिक्त जागांसाठी आता १९ जून ते २८ जून या कालावधीत मैदानी चाचणी परिक्षा घेण्यात येणार आहे.
भारतीय वायुसेनेने 'अग्निवीर वायु' पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहे आहेत.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक ट्रेनी, ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती सुरू केली.
अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College) आणि हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे
टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre) मुंबई येथे अपघाती वैद्यकीय अधिकारी (Casualty Medical Officer) पदासाठी भरती होत आहे.
ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेडने (Broadcast Engineering Consultants India Limited) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे.