- Home »
- nokrichi batami
nokrichi batami
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 10 वी पास उमदेवारांना नोकरीची संधी, महिन्याला 63 हजार रुपये पगार
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नुकतीच विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत फायरमन रेस्क्युअर पदे भरली जाणार.
NIRRCH संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 70 हजार रुपये पगार
मुंबईतील राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाते. खाते सल्लागार पदासाठी ही भरती आहे.
एनएलसी इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 1 लाख रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज ?
NLC Recruitment 2024: एनएलसी इंडिया लिमिटेडने (NLC India Limited) विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
इंडियन पोस्ट खात्यात ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 63 हजार रुपये पगार
India Post Jobs 2024: तुम्ही जर 10 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय टपाल विभागात (Indian Postal Department)अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हाला भारतीय टपाल विभागात नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. भारतीय टपाल विभागाच्या या भरतीअंतर्गत […]
नाबार्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला १ लाख रुपये मिळणार पगार, कोण करू शकतं अर्ज?
Nabard Job 2024: आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job)शोधात आहेत. मात्र, या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी मिळवणं हे मोठं आव्हान आहे. दरम्यान, तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, नुकतीचे नाबार्डने (NABARD ) भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती संशोधन अधिकारी (Research Officer) पदासाठी असेल. या […]
BMC मध्ये 118 रिक्त पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 90 हजार रुपये पगार
BMC License Inspector Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, बृहन्मुंबई महानगरपालिकने (Brihanmumbai Municipal Corporation) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत अनुज्ञापन निरीक्षक (License Inspector) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रका काय? अर्ज करण्यसाठी […]
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बंपर भरती, महिन्याला 24,960 रुपये पगार
AIATSL Recruitment 2024 : अनेकजण आज सरकारी नोकरी (Govt job) मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रचंड स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागते. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने (Air India Air Transport Services Limited) विविध रिक्त पदे भरण्यासाठी […]
Railway Job : भारतीय रेल्वेत 4660 पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 52 हजार रुपये पगार
Indian Railway Recruitment 2024 : अनेक तरुणांचे सरकारी नोकरीचे (Government job) स्वप्न असते. तुमचंही सरकारी नोकरीचं (Railway Job) स्वप्न असेल तर तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, भारतीय रेल्वेने (Indian Railways) कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 4660 पदांसाठी ही भरती आहे. यासाठी वयोमर्यादा किती […]
SECR Recruitment : रेल्वेत विभागात बंपर भरती सुरू, 10 वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज
SECR Recruitment 2024: रेल्वेत नोकरीच्या (Railyway Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या रायपूर विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) आणि वॅगन रिपेअर शॉपमध्ये मोठ्या संख्येने शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत नेमक्या किती जागा भरल्या जाणार आहे? या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे? भरतीसाठी […]
भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, महिन्याला 1,40,000 रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?
AAI Recruitment 2024 : अनेकजण आज सरकारी नोकरी (Govt job) मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रचंड स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागते. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (Airports Authority of India) आज 2 एप्रिलपासून कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया […]
