- Home »
- nokrichi batami
nokrichi batami
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसमध्ये बंपर भरती, महिन्याला मिळणार 45 हजार रुपये पगार
AIATSL Recruitment 2024 : विमान सेवेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने (Air India Air Transport Services Limited) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली. ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.दरम्यान, दरम्यान, या भरती अंतर्गत एकूण किती रिक्त पदे भरल्या जाणार […]
ईडीमध्ये अधिकारी होण्याची संधी, महिन्याला 1,51,000 रुपये पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
ED Recruitment 2024 : गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेचा विषय बनलेली एक तपास यंत्रणा म्हणजे ईडी. ईडीचं (ED Recruitment) नाव घेतलं की, अनेकांना धडक भरती. नुकतंच ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे. दरम्यान, ईडीमध्ये नोकरी (ED Job) शोधात असलेल्या उमदेवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली. ईडीने उपसंचालक ते ड्रायव्हर या पदांच्या रिक्त […]
मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये नोकरीची संधी, महिन्याला दोन लाख रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?
MMRCL Bharti 2024: भारतीय रेल्वे (Indian Railways) ही जगातील चौथी मोठी रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे विभागाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. जर तुम्हाला मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये (Mumbai Metro Rail) नोकरी करण्याची (Job) इच्छा असेल […]
OICL Bharti 2024 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत बंपर भरती सुरू, महिन्याला 96,765 रुपये पगार
OICL Bharti 2024 : नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी आता एक चांगली संधी चालून आली आहे. ती म्हणजे, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Oriental Insurance Company Limited) अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. उमेदवार 12 एप्रिल […]
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
SBI recruitment 2024: तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) नोकरीची संधी शोधत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, स्टेट बँक ऑफ इंडियाने अनेक रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. ‘गट फुटला म्हणून पवार कुटुंबात […]
नवोदय विद्यालयामध्ये 1377 शिक्षकेत्तर पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 1,12,400 रुपये पगार
NVS Non Teaching Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता एक नोकरीची उत्तम संधी चालून आलेली आहे. ती म्हणजे नवोदय विद्यालय समितीने (Navodaya Vidyalaya Committee) काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, महिला कर्मचारी नर्स(Female Staff Nurse), इलेक्ट्रीशियन कम प्लंबर, मेस हेल्पर, MTS यासह अन्य […]
सिक्युरिटी प्रिंटिंग इंडियामध्ये बंपर भरती सुरू, दहावी पास ते आयटीआय उमेदवार करू शकतात अर्ज
Security Printing Press Recruitment 2024 : आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहे. मात्र, अनेकांना मनासारखी नोकरी मिळत नाही. दरम्यान, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचं 10वी, पदवीधर किंवा ITI मध्ये शिक्षण झालं असेल तर तुमच्यासाठी आता सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग (Security Printing Press) अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने […]
दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, नेव्हल डॉकयार्ड स्कूलमध्ये 301 रिक्त जागांसाठी भरती सुरू
Naval Dockyard Mumbai Bharti 2024 : नोकरीच्या (Job) शोधात असलेल्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारची (Central government) नोकरी मिळण्याची संधी चालून आली आहे. ती म्हणजे, संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) (नेव्ही) अंतर्गत नेव्हल डॉकयार्ड स्कूल (Naval Dockyard School) , मुंबई येथे भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ही भरतीची […]
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेंतर्गत शिक्षक भरती सुरू, एकूण 327 जागांसाठी मागवले अर्ज
PCMC Shikshak Recruitment 2024 : आज अनेक जण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहेत. मात्र, या स्पर्धेच्या युगात मनासारखी नोकरी मिळवणं हे उमदेवारांसमोर मोठं आव्हान आहे. दरम्यान, तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) ‘सहाय्यक शिक्षक’ (Assistant Teacher) आणि ‘पदवीधर शिक्षक’ या पदांसाठी […]
BMC मध्ये नोकरीची संधी, महिन्याला 81 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?
BMC HR Recruitment 2024: नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मानव संसाधन समन्वयक (Human Resource Coordinator) पदांच्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. एकूण 38 जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण […]
