नवोदय विद्यालयामध्ये 1377 शिक्षकेत्तर पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 1,12,400 रुपये पगार
NVS Non Teaching Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता एक नोकरीची उत्तम संधी चालून आलेली आहे. ती म्हणजे नवोदय विद्यालय समितीने (Navodaya Vidyalaya Committee) काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, महिला कर्मचारी नर्स(Female Staff Nurse), इलेक्ट्रीशियन कम प्लंबर, मेस हेल्पर, MTS यासह अन्य शिक्षकेतर पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, याच भरतीविषयी जाणून घेऊ.
Mylek Movie: ‘असताना तू’ या गाण्यातून उलगडणार ‘मायलेकी’ची मैत्री
भरतीसाठी अधिकृत इच्छुक उमेदवार navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइट वर अधिसूचना पाहू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 1377 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. निवडलेले उमेदवार भारतात कुठेही पोस्ट केले जाऊ शकतात. स्टेशन/क्षेत्र बदलण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतली जाणार नाही.
पदाचे नाव आणि संख्या
महिला कर्मचारी परिचारिका 121
सहाय्यक विभाग अधिकारी, गट ब 05
लेखापरीक्षण सहाय्यक गट B – 12
कनिष्ठ अनुवाद अधिकारी गट B – 04
विधी सहाय्यक, गट ब – 01
लघुलेखक, गट क – 23
संगणक सुपरवाइजर, गट क – 02
केटरिंग सुपरवाइजर, गट क – 78
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, गट क (मुख्यालय/आरओ संवर्ग) – 21
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, गट क (जेएनव्ही संवर्ग) – 360
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, गट C – 128
लॅब अटेंडंट, गट क – 161
मेस हेल्पर, ग्रुप सी – 442
मल्टी टास्किंग स्टाफ, ग्रुप सी – 19
दारूण पराभव समोर दिसत असल्याने बाळराजे गायब; भाजपचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र
शैक्षणिक पात्रता-
महिला कर्मचारी परिचारिका – बीएससी नर्सिंग
सहाय्यक विभाग अधिकारी – पदवीधर
लेखापरीक्षण सहाय्यक – बीकॉम
कनिष्ठ अनुवाद अधिकारी गट – मास्टर डिग्री
विधी सहाय्यक, – एलएलबी
लघुलेखक- 12वीं पास
संगणक सुपरवाइजर – बीसीए/ बीएससी सीएस/ आईटी
केटरिंग सुपरवाइजर – होटल मैनेजमेंट ग्रेजुएट
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – 10वीं पास, ITI
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – 10वीं आणि डिप्लोमा/ 12वीं साइंस
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, 10वीं पास
लॅब अटेंडंट – 10वीं पास
मेस हेल्पर – 10वीं पास
मल्टी टास्किंग स्टाफ – 10वीं पास
पगार –
25,500 रु. ते 1,12,400 रु.
अर्ज फी
GEN/OBC – 1000/-
SC/ST – 500/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – एप्रिल 2024
अर्ज करण्यसााठी लिंक – https://navodaya.gov.in/nvs/en/Recruitment/Notification-Vacancies/
अधिसूचना – https://drive.google.com/file/d/13Bmx_j0hDt6WgwG1mPG1ei9tQ5LnxtFc/view
निवड प्रक्रिया
या पदांवरील निवड स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाईल, सर्व अर्जदारांसाठी मुलाखत/कौशल्य चाचणी अनिवार्य आहे. त्यानंतर निवडलेल्या उमेदवाराची विशिष्ट पदावर नियुक्ती केली जाईल.