- Home »
- nokrichi batami
nokrichi batami
रेल्वे विभागात ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 18 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?
East Central Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वेचे (Indian Railway) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वेच्या या विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. आताही रेल्वेने एक भरती (Railway Bharti) प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्व मध्य रेल्वेने 56 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र […]
बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
BOB Bharti 2024: बॅंकेत नोकरी (Bank Job) करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या भरती अंतर्गत अग्निशमन अधिकारी (fire officer) , व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी […]
SBI मध्ये मॅनेजरपदासह अन्य 131 पदांसाठी भरती, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
SBI Recruitment 2024 : तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) नोकरी (Nokri) करण्यासाची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अनेक रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीशी संबंधित अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. त्यात या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक […]
10 वी पास उमदेवारांसाठी पोस्ट खात्यात नोकरीची संधी, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
India Post Bharti 2024: आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job)शोधात आहेत. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने (Indian Department of Posts) नुकतीच एक बंपर भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत पोस्ट खात्यात 78 पदे भरली जाणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिध्द झाले असून पात्र आणि इच्छुक […]
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, महिन्याला 42 हजार रुपये पगार
DIAT Recruitment 2024 : जर तुम्ही सरकारी नोकऱ्या (Government jobs) शोधत असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाटी आहे. विशेष म्हणजे, थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे चालून आली. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (Defense Institute of Advanced Technology) पुणे यांनी विविध विभागांमधील अनेक रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे […]
युनियन बॅंकेत 600 हून अधिक पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंतच करता येणार अर्ज
Union Bank of India Recruitment 2024 : आज अनेक जण नोकरीच्या शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे फारच कठीण झालं आहे. मात्र, आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहेत. ती म्हणजे, युनियन बॅंक ऑफ इंडियाने (Union Bank of India) नुकतीत एक बंपर भरती जाहीर केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ […]
रेल्वे विभागात 5996 पदांसाठी भरती, महिन्याला 19 हजार रुपये पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
Railway Recruitment Board 2024 : रेल्वे भर्ती बोर्डाने पाच हजारांहून अधिक असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 20 जानेवारीपासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार RRB च्या वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी […]
बॅंक ऑफ बडोदामध्ये 38 जागांसाठी भरती, महिन्याला 69 हजार रुपये पगार, जाणून घ्या तपशील
Bank of Baroda Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि बँकेत काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. यासाठी अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) 19 जानेवारी 2024 पासून सुरक्षा व्यवस्थापक (Security Manager) पदासाठी भरती सुरू केली आहे. व्यवस्थापक […]
पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीची संधी, विविध पदांच्या 65 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?
PCMC Vacancy 2024 : जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि तुम्ही उत्तम पगाराच्या नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये फिजिशियन (Physician), प्रसृती, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ज्ञ, (Pediatrician) नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार […]
आरोग्य विभागात 1729 पदांची भरती, महिन्याला 1 लाख 77 हजारांहून अधिक पगार, कोण करू शकतं अर्ज?
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024: आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे फार अवघड आहे. मात्र, तुमचं वैद्यकीय शिक्षण झालं असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत (Maharashtra Public Health Department) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी […]
