कुणाला धनलाभ तर कुणाला आरोग्य समस्या; जाणून घ्या तुमच्या राशीचे आजचे भविष्य
Horoscope कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Todays Horoscope 12th September 2025 : आजचे राशीभविष्य ( Horoscope) आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
नेपाळमध्ये आंदोलन करणाऱ्या GenZ मध्ये फूट, दोन गटात तुंबळ हाणामारी; अनेकजण जखमी
मेष – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ऊर्जा युक्त असेल. ही ऊर्जा सात्विक आणि पॉझिटिव्ह असेल. प्रेम संतती यांच्या बाबतची स्थिती आज चांगली असेल. व्यापार चांगला होईल. या राशीच्या लोकांचं समाजात कौतुक होईल ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतील.
नगरच्या शिल्पकलेचा जगभरात सन्मान; शिल्पकार यश वामन यांच्या शिल्पाला दुसरा क्रमांक
वृषभ – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा समस्यांनी युक्त असा असणार आहे. ज्यामध्ये डोकेदुखी डोळ्यांच्या समस्या यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच मानसिक आणि शारीरिक या दोन्ही आरोग्यांमध्ये आज काहीसा त्रास होण्याची शक्यता आहे. तरी देखील आज प्रेमाने संतती यांची साथ मिळेल. व्यापार देखील चांगला होईल.
अनुपमा मालिकेत ट्विस्ट! आईविरुद्ध मुलगी; डान्सस्पर्धेत दिसणार महामुकाबला
मिथुन – या राशीच्या व्यक्तींसाठी आज प्रवासाचे योग आहेत. तसेच त्यांना आज एखादी शुभ वार्ता देखील कळू शकते. आज आर्थिक स्थिती मजबूत असेल संततीकडून देखील तसेच व्यापारामध्ये देखील चांगले काही घडण्याचे योग आहेत.
कर्क – या राशीचे लोक आज त्यांच्या व्यावसायिक कामांमध्ये यश मिळतील. तसेच कोर्ट कचेरी मध्ये देखील आज यश मिळू शकते. तसेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये आज काहीशी सुधारणा जाणवेल.
कन्फर्म! DQ41 मध्ये पूजा हेगडेची एन्ट्री; मेकर्सकडून घोषणा अन् खास वेलकम
सिंह – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यदायी ठरणार आहे. कारण नोकरीमध्ये त्यांना आज भरतीची शक्यता आहे. तसेच आजची परिस्थिती अनुकूल असेल आरोग्य प्रेम आणि व्यापार देखील चांगला चालेल.
नगरकरांनो सावधान! पाच दिवस पावसाचे; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
कन्या – या राशीच्या लोकांनी आजचा दिवस काहीसा काळजी घेऊन पार पाडावा. आरोग्याच्या समस्या तसेच एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आज आहे. मात्र प्रेमाने संततीच्या बाबतीत व्यापारामध्ये काही चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे.
कर्ज नाही भरलं तर फोन होईल लॉक; आरबीआयचा नवीन नियम…
तूळ – या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस जोडीदाराकडून सुख मिळण्याचा आहे. नोकरीमध्ये देखील आजच्या दिवशी प्रगतीची शक्यता आहे. तसेच वैवाहिक आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला आज चांगला वेळ देऊ शकता. आरोग्य प्रेमाने व्यापार देखील आज चांगला असेल.
मराठा समाजाला ‘सरसकट’ आरक्षण? CM फडणवीसांनी एका वाक्यात सांगितलं…
वृश्चिक – या राशीच्या स्वभाव गुणधर्मानुसार आजही त्यांचा त्यांच्या शत्रूवर किंवा विरोधकांवर दबदबा कायम राहील गुण आणि ज्ञानाची प्राप्त होईल तसेच आज थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील आरोग्य देखील मध्यम असेल.
आता व्हॉट्सअपवर सरकारी सेवा अन् योजनांचं काम; लेटेस्ट व्हर्जनचं फडणवीसांकडून सूतोवाच
धनु – या राशीच्या व्यक्तींनी आज त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत योग्य आहे तर संतती सुख आणि व्यापार देखील आज काही शुभ संकेत घेऊन येऊन महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेणे टाळावे.
मोठी बातमी! फिजियोथेरपिस्टना स्वतःला डॉक्टर म्हणण्याचा अधिकार नाही; DGHS च्या पत्रातून खुलासा
मकर – तेराशेच्या व्यक्तींच्या भौतिक सुख संपत्तीमध्ये आज वाढ होईल आईची साथ मिळेल मात्र काही कलह होण्याची शक्यता आहे बाकी आरोग्य आणि व्यापार हे दोन्हीही अत्यंत उत्तम असते.
देशात लोकशाही, जरांगेशाही येणं अशक्य; भुजबळांनी ‘जीआर’वर बोट ठेवत सांगितल्या अडचणी…
कुंभ- या राशीचे व्यक्ती त्यांच्या स्वभाव गुणधर्मानुसार आजही पराक्रमी राहतील व्यावसायिक कूटनीती आज यशस्वी होतील आरोग्य देखील उत्तम राहील.
मीन – या राशीच्या व्यक्तींसाठी आज धनलाभाचा दिवस आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये काही वाढ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून किंवा संततीकडून चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे.