Radhakrishn Vikhe : मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe) हे तलाठी भरती प्रक्रियेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधल्यामुळे आक्रमक झाले आहेत. विखे म्हणाले की, स्वतःच्या कारभाराचे काय दिवाळ निघालं व जनतेच्या पैशांची कशी लूट केली, याचा हिशेब तुम्ही द्यायला हवा. हे सगळं आता ‘ईडी’ कारवाईने समोर येईलच. तसेच सरकारवर बेछूट व निराधार आरोप […]
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) महापालिकेतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना संपादरम्यान मोबदला वाढीचा शासन निर्णय घेण्यात आला होता. मात्र दीड महिना उलटून देखील हा आदेश निघत नसल्याने ऑनलाईन कामावर बहिष्काराचा निर्णय महापालिकेतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी घेतला आहे. 12 जानेवारीपासून पुन्हा बेमुदत संपावर जात असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या […]
Gulabrao Patil Criticized Sanjay Raut : राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी (Gulabrao Patil) पुन्हा एकदा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आम्हाला गद्दार म्हटले जात असेल पण आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. उलट पक्ष वाचविण्यासाठीच आम्हीच वेगळे झालो होतो. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसारखे भूत आवरावे हाच आमचा त्यांना सल्ला आहे, […]
PM Narendra Modi Nashik Visit : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस (Ram Mandir) जवळ येत आहे. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत (Ayodhya Ram Temple) तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज देशवासियांना एक खास संदेश दिला. एका ऑडिओ मेसेजद्वारे देशातील नागरिकांना संबोधित करत मोदी यांनी 11 दिवसांचे अनुष्ठान आजपासून सुरू करत […]
Weather Update : सध्या राज्यातील जनता हवामान बदलाचा अनुभव घेत आहे. या बदलामुळे थंडी (Weather Update) अचानक गायब झाली असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अजूनही पावसाचा अंदाज कायम असून आज हवामान विभागाने नवा इशारा दिला आहे. देशातील 31 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Rain Alert) होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली […]
Four children drowned while swimming : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या चारही मुलांचे वय 12 ते 14 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी संभाजीनगरच्या वाळूज भागातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली. मायक्रोसॉफ्टने Apple ला मागे सारलं! […]