Shivsena Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Melava : वरळीतील एनएससीआय डोम येथे आज मनसेने (MNS) ‘मराठी विजय मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. ठाकरे बंधू अखेर मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झालाय. […]
गापूर तालुक्यातील डोणगाव येथे १९४५ साली जन्मलेल्या अशोक पाटील यांनी १९७७ मध्ये १९८० या कालावधीमध्ये गावचे सरपंच म्हणून नेतृत्व केलं
याच्या एकत्र येण्याचा विषय तर थेट अंतरपाटापर्यंत गेला. आता यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगाव
BJP Leader Criticize Raj Thackeray Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील आज एक ऐतिहासिक दिवस होता. आज वरळीत मराठीचा भव्य विजयी मोर्चा पार पडला. यावेळी तब्बल दोन दशकानंतर ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) एकत्र आले आहेत. तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा मराठी हा सर्वात मोठा […]
Kondhwa Rape Case : पुण्यातील कोंढवा परिसरात एक घटना घडते, ज्यामुळे संपूर्ण पुणे… महाराष्ट्र हादरतो. २५ वर्षीय अभियंता मुलगी पोलिसांत धाव घेते आणि तक्रार देते—“एक अनोळखी कुरिअर बॉय माझ्या घरात घुसला आणि माझ्यावर बलात्कार केला!” शहरात खळबळ उडाली. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. 200 पोलिसांची पथकं, गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम—सगळेच या ‘कुरिअर बॉय’च्या शोधात धावू […]
Marathi Vijayi Melava : राज्यात सुरु असणाऱ्या भाषावादा दरम्यान उद्योजक सुशील केडिया (Sushil Kedia) यांनी उडी घेत मी मराठी भाषा शिकणार नाही.