पाच सेकंदांंचाच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत उद्धव ठाकरे सुद्धा जय गुजरात म्हणताना दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं. त्यावर बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिली आहेत.
Sangram Jagtap : अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (Sangram Jagtap) धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाइलवर टेक्स्ट मेसेज करून धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी या आरोपीला थेट तेलंगणातून ताब्यात घेतलं आहे. आमदार जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या […]
Prakash Mahajan On Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : राज्यातील हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), या दोन बंधूंचे एकत्र येणं निश्चित झालंय. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विशेष विजय मेळावा होणार आहे. […]
Somnath Suryavanshi Death Case High Court directs : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी (Somnath Suryavanshi Case) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad bench) महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. न्यायालयाने स्पष्ट आदेश देत पोलिसांवर (Police) गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारची कार्यपद्धतीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोमनाथ सूर्यवंशी या 35 […]
Sanjay Raut On Eknath Shinde Jay Gujrat : पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदेंना हजार माराव्या आणि एक मोजाव्या […]