Prajakt Tanpure News : खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याकडून सध्या साखर व डाळ वाटपचे काम जिल्ह्यात सुरु आहे. यावरून आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी विखेंना शाब्दिक टोला लगावला आहे. साखर वाटप हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. त्यांनी हत्तीवरून साखर वाटावी परंतु हे करत असताना दुसरीकडे त्यांनी दुधाचे दर […]
अहमदनगर – नवं वर्षाला (new year) अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी सगळेच सज्ज झाले. थर्टी फर्स्ट म्हटलं कि दारू पार्ट्या, चिकन – मटण पार्ट्यांचं आयोजन केल जातं. हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करणं हे तर नित्याचेच झालं. मात्र याला फाटा देत एक अनोखा संदेश नगर जिल्ह्यातील […]
पुणे : पर्यटनासाठी नेपाळला (Nepal) गेलेले आणि राजधानी काठमांडूत डांबून ठेवलेले नवी मुंबईतील 58 पर्यटक सुखरुप घरी परतले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीने या सर्वांची सुखरुप सुटका झाली आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने काठमांडूतील ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे न दिल्यामुळे या सर्वांना तिथे डांबून ठेवण्यात आले होते. याबाबत महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे. (58 tourists […]
पुणे : जगभरात नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टींमध्ये अनेकदा मद्यपान केले जाते. त्यानंतर घरी परतताना बहुतांश जण स्वतः गाडी चालवतात. पण यातून ड्रिंक अँड ड्राइव्ह (Drink and Drive) नियमांचे उल्लंघन केले जाते. भारतात दारु पिऊन गाडी चालवणे गुन्हा आहे. यामुळे दंड आणि शिक्षा दोन्हीला सामोरे जावे लागू शकते. या […]
Lok Sabha 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच गाजण्याची (Lok Sabha 2024) चिन्हे दिसत आहे. एकतर या मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाजपाचे सुजय विखे आहेत. तर दुसरीकडे हा मतदारसंघ भाजपाकडून हिसकावण्याची तयारी शरद पवार गटाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे सुजय विखेंना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार शोधला जात आहे. यातूनच राहुरी विधानसभा मतदारसंघाचे […]
अहमदनगर : “राजकारणात कधी, कुठे जावे लागेल हे सांगता येत नाही. तुमचा पक्ष तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करू शकतो, असे म्हणत भाजप नेते शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी शहराचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये (BJP) येण्याची ऑफर दिली. ते माजी सभापती […]