CoronaVirus : राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याचं समोर आलं आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येलाच धडकी भरवणारा आकडा समोर आल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात आज नव्या 131 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता सध्या राज्यात 701 कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. तर कोरोनाचा नवा व्हेरियंटचे 29 रुग्ण आढळून आले आहेत. Beed violence […]
Manoj Jarange Patil on Chandrakant Patil : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला. तरीही आरक्षणाचा तिढा सुटू शकला नाही. मात्र, जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ते आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. दरम्यान, मंत्री चंद्रकात पाटील यांनी मराठा समाज […]
Beed Crime News : काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीवरून बीडमध्ये आक्रमक झालेल्या जमावाने मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड केली होती. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं होतं. दरम्यान, बीड जाळपोळ प्रकरणी (Beed violence case) पोलिसांनी आतापर्यंत ३०७ आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर (Nand Kumar Thakur) यांनी दिली. श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी देणगीची […]
Nitesh Rane : पाणबुडी प्रकल्प गुजरातला जात नसून गुजरात, केरळमध्येही असा प्रकल्प केला जात असल्याचं दावा भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. दरम्यान, पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळवून नेत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. या कलगीतुऱ्यानंतर आता नितेश राणे यांनी पाणबुडी प्रकल्पाचा […]
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary) डॉ. नितीन करीर (Nitin Karir) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1988 च्या बॅचचे IAS अधिकारी असून सध्या अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. करीर यांच्यापूर्वी या पदासाठी नवरा-बायकोमध्ये रस्सीखेच सुरु होती. पण सरकारने मनोज सौनिक यांना मुदतवाढ दिलेली नाही. तर चर्चेत असलेल्या सुजाता सौनिक यांना वेटिंगवर ठेवत […]
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांची वर्णी लागली आहे. रजशीन सेठ (Rajnish Seth) सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी पुढील आदेशापर्यंत फणसाळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वी या पदावर केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (CRSF) अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. […]