Eknath Khadse : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Daud Ibrahim) हस्तक सलीम कुत्ता याच्यावरुन विधीमंडळात जोरदार खडजंगी सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत फोटो दाखवत महाजनांवर दशतवाद विरोधी गुन्हे दाखल […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (18 डिसेंबरला) डावी आणि कडवी विचारसरणी बाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखडा बाबत एक सूत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठक पार पडली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गडचिरोलीतील नक्षल पीडित त्याचबरोबर शरणार्थींसाठी एक मोठा निर्णय घेतला. राणे, भुसे अडचणीत येणार? काँग्रेस आमदाराच्या दाव्याने […]
नागपूर : भाजप आमदार नितेश राणे आणि मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली आहे. ज्या सलीम कुत्ता प्रकरणावरुन सध्या वाद सुरु आहे त्या व्यक्तीची 1998 मध्येच हत्या झाली आहे. रोहित वर्मा, बाळू ढाकरे आणि संतोष शेट्टी या छोटा राजनच्या हस्तकांनी त्याची हत्या केली होती, आता जी व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये नाचत आहे ती सलीम […]
Dhananjay Munde Winter Session : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज विधान परिषदेत ( Winter Session 2023) इशारा दिला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: अकोला जिल्ह्यातील […]
अहमदनगर – आगामी निवडणुका पाहता आता राजकीय नेतेमंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच सध्या विकासकामांचा धडाका देखील सुरु आहे. नुकतेच साकळाई योजनेच्या माध्यमातून खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. गेली पन्नास वर्षांपासून साकळाई योजनेवर (Sakalai Yojana) राजकारण सुरू आहे. मात्र आपले सरकार आल्यानंतर या योजनेच्या कामाला मंजुरी आणून सर्वेक्षणाचे काम सुरू […]
नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या अपघात एका जखमीसाठी CM शिंदे देवदूत ठरले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिंदेंनी सूत्र हलवल्याने अपघातातील व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. ‘मला दारू शिवली असेल तर मी जीवंत समाधी घेतो, नाहीतर भुजबळांनी…’; भुजबळांच्या आरोपाला जरांगेंचा पलटवार मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील इकोनॉमीक एक्सप्लोझिव्ह लि. कंपनीत स्फोट झाला होता. यात नऊ कामगारांचा मृत्यू […]