मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्यभर फिरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतेही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, जरांगे पाटलांनी 24 तारखेनंतर आंदोलनाबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर आज (दि. 23) सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या राज्य सरकार बॅकफुटवर आले असल्याचे दिसून येत आहे. […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांचा आजचा सोलापूर दौरा रद्द झाला आहे. अशी माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण हा दौरा विशेष होता. Shraddha Kapoor Post: ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश4’ मध्ये झळकणार श्रद्धा कपूर? यावेळी […]
Radhakrushn Vikhe : महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe) यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला मिळवून दिलेले आरक्षण आघाडीच्याच हलगर्जीपणामुळे गमवावे लागले. राज्यात आणि केंद्रात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळूनही महाविकास आघाडीचे नेते म्हणवून घेणा-यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही प्रयत्न केल्याचे कधी दिसून आले नाही. मराठा समाजाला […]
Air Quality : सध्या राज्यात प्रदुषणामुळे हवा गुणवत्ता (Air Quality) अत्यंत खालावली आहे. दरम्यान यामध्ये केवळ मुंबई पुणे या शहरांचाच नाही तर राज्यातील अनेक शहरांचा समावेश आहे. हे चित्र धक्कादायक असून यामुळे राज्यामध्ये नागरिकांना श्वास अक्षरशः कोंडला आहे. त्यातून अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्यामध्ये नागरिकांना श्वास कोंडला… गेल्या 24 तासांच्या हवा गुणवत्ता निर्देशांक […]
Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. त्यात आता आरक्षण मिळावं म्हणून मराठा तरूण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यात आता नांदेडमध्ये आणखी एकाने जीवन संपवलं आहे. मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपवलं… मराठा आरक्षणासाठी आणखी […]
Govind Pansare : दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांचा नातू आणि सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे यांचा मुलगा अमित बन्सी सातपुते (वय 33, नेवासा फाटा, नेवासा) याचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यातील भेंडा येथे एका अपघातामध्ये निधन झाले. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला आई-वडीलांची […]