Supriya Sule On Chatrapati Sambhajinagar Drugs Matter : राज्यात ड्रग्ज आढळून येतंय अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात? असा खोचक सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. गुजरात पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यातून तब्बल 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यावरुन आता विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल चढवला जात आहे. […]
गुजरातमधील अहमदाबाद गुन्हे अन्वेषण शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय(DRI) कडून मोठी महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्यावर छापा मारुन कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तब्बल 500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाला EWS चा पर्याय दिला का? शिंदे सरकारच्या […]
Ahmednagar Police अहमदनगर : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनाला सर्वत्र भाविकांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा चोरटेही उचलतात. मोहटादेवी, नगरमधील केडगावदेवी, बुऱ्हाणनगर येथील देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. या ठिकाणी चोऱ्या होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून गस्तही घालण्यात येत आहे. केडगाव देवी (Kedgaon Devi) मंदिर येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने व पैशांची चोरी करण्याचा […]
Bacchu Kadu : राज्य सरकारमधील सत्ताधारी शिंदे गटाचे सहकारी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आता अयोध्या दौरा करणार आहेत. येत्या 29 ऑक्टोबर रोजी आमदार कडू अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील राजकारणाची सध्याची स्थिती पाहता त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 15 ऑक्टोबरला मुंबईत मेरा देश मेरा खून या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर या मोहिमेचा […]
मुंबई : राज्यातील शिंदे सरकारने आजच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केलेली जाहिरात खेदजनक आहे. “शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा”, असे या जाहिरातीत नमूद केलं आहे. म्हणजे आता मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी 10 टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, असे शिंदे सरकारला या जाहिरातीतून सुचवायचे आहे का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. आता ही मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाच मनोज जरांगे यांनी नवी घोषणा करत सरकारचे टेन्शन वाढवले. 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी […]