Prajakt Tanpure : राहुरी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामाना तसेच तलाठी कार्यालयाच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या नाहीत. या कामांना अद्यापही वर्क ऑर्डर देण्यात न आल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या (१७ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर “जागरण गोंधळ” व धरणे” आंदोलन करण्यात […]
Chiplun Bridge Collapse: कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Expressway) चिपळूण येथे बांधण्यात येत असलेल्या सर्वात लांब उड्डाणपुलाच्या (Chiplun Bridge Collapse) कामाला नुकतीच गती आली असताना सोमवारी सकाळी 8.30 वाजता या उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेले दोन गर्डर (girders) अचानक तुटले. ते कोसळ्यावर मोठा आवाज झाला. मात्र त्यानंतर दुपारी उड्डाण पूलाचा आणखी काही भाग कोसळला आहे. उड्डाणपुलाचे गर्डर […]
Nilesh Lanke: राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि पवार कुटुंबीय यांच्यामधील जवळीक सर्वपरिचित आहे. राष्ट्रवादीमध्ये जरी फूट निर्माण झाली तरी आमदार लंके दोन्ही पवारांच्या जवळचेच मानले जातात. त्यातच आज लंकेंच्या मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आले होते. आमदार निलेश लंके यांनी बसचे स्टेअरिंग हाती घेऊन स्वतः बस चालवली. त्यावेळी आमदार लंकेंसोबत […]
Ajit Pawar on Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील यावर भाष्य करताना त्यांनी मनोज जरांगे (Ajit Pawar) यांना नाव न घेता शाब्दिक टोला लगावला आहे. आजपर्यंत ज्यांना आरक्षण मिळालेत त्यांच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे आमची नेहमीच भूमिका […]
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असा पाच जणांचा लागोपाठ गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अहेरी तालुका हादरला आहे. तालुक्यातील महागाव येथे 24 तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर 8 ऑक्टोबरला विवाहित मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर 14 ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर 15 ऑक्टोबरला सकाळी मुलाचा मृत्यू […]
Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी रस्त्याच्या कामावरून विखेंना टोला लागवला आहे. ते म्हणाले की, ‘काहींना काम नसतात ते बोर्ड लावत बसतात’. लंके हे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना ही टीका केली आहे. काहींना काम नसतात ते बोर्ड लावत बसतात… यावेळी पत्रकारांनी लंकेना […]