MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) काल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत त्यांना चांगलेच फटकारले. या प्रकरणात अजूनही कारवाई होत नसेल तर नाईलजाने दोन महिन्यात निर्णय देण्याचे आदेश द्यावे लागतील, असे कोर्टाने म्हटले होते. यावरून विरोधी पक्षांनी काल दिवसभर […]
नाशिक : गेल्या काही दिवसांत राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांना-मंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats) मिळाली आहे. मराठा आरक्षणाला विरोध केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाची धमकी त्यांना देण्यात आली. या धमकीमुळं […]
Udayanraje Bhosale : साताऱ्याचे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. माझी निवडणूक लढवण्याची खाज होती. पण, आता निवडणुक लढण्याची खाज नाही, असं विधान त्यांनी केलं. इतकंच नाही तर राजकारणातही निवृत्तीचे (Political retirement) वय असावे, असं ते म्हणाले. 440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती जिंकू; चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सुळेंना […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचा दौरा केला. ठिकठिकाणी त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभांच्या माध्यमातून त्यांनी रक्षणाबाबत जनजागृती केली. दरम्यान, जरांगे पाटील हे उद्या अंतरवली सराटीमध्ये आरक्षणासाठी विराट सभा घेणार आहेत. यावरून जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna […]
तुळजापूर : सालाबाद प्रमाणे शारदीय नवरात्रोत्सवास येत्या 15 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आय. के. मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरीदास यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र अपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत कार्यरत […]
अहमदनगर : नगरमध्ये फुटबॉल खेळाला चालना देण्याबरोबरच गुणी खेळाडू हेरून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स क्लब (Firodia Shivajians Club) सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. आता नगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण मिळण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स क्लबने नगर कॉलेजमध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्र (Football Training Center) सुरू केले आहे. नगर कॉलेजमध्ये या प्रशिक्षण केंद्राचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. […]