Lalit Patil Mother Reaction : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याने पोलिसांच्या हातावरू तुरी देऊन पळ काढला. या घटनेला आता नऊ दिवस झाले. मात्र पुणे पोलिसांना (Pune Police) अद्याप ललित पाटीलचा शोध लागला नाही. दरम्यान, या प्रकरणात राजकीय नेत्यांनीही उडी घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केलेत. या घटनेत राज्य सरकारमधील मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी […]
नूकतंच कोकण मराठी साहित्य परिषदेचं वाड्•मयीन आणि वाड्•मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. मागील वर्षीचा कांदबरी विभागातील ‘र. वा. दिघे स्मृती पुरस्कार’ अशोक समेळ लिखित ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ या महाकादंबरीस जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद समितीचे प्रमुख अशोक ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. ‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे […]
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात (Maharashtra Political Crisis) सर्वाधिक कळीचे ठरलेले नबाम-रेबिया प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. शिंदे गटाचे आमदार पात्र ठरणार की अपात्र होणार याचा निर्णय अजून आलेला नाही. तर दुसरीकडे शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत महत्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू होणार आहे. या घडामोडी घडत असताना नबाम-रेबिया प्रकरणाचा (Nabam Rebia Case) […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार गट यांच्यावरील शाब्दिक हल्ले तीव्र केले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी सीएम शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली. गद्दारी, बेईमानी हा अंगार नव्हे तर भंगार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःचा पक्ष […]
Uddhav Thackeray : निवडणुका जशा जवळ येत चालल्या आहेत तसा ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपल्य टीकेला धार दिली आहे. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील गटांच्या सुनावण्या सुरू असतानाच ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर सामनातून जळजळीत टीका केली आहे. यावेळी ठाकरे गटाने अजित पवार यांनाही सोडल्याचे दिसत नाही. आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असे होत […]
NIA : पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर पुन्हा एकदा सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात पीएफआयच्या ठिकाणांवर एनआयएकडून छापेमारी केली जात आहे. महाराष्ट्रात एकूण 3 ते 4 ठिकाणी पीएफआयवर कारवाई सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळपासूनच राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत कारवाई […]