नांदेड : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील घटनेत डीनवर कारवाई नाही आणि नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांची जात पाहून त्यांना घरी बसवलं असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या या आरोपांनी शिंदे सरकार अडचणीत येण्याची […]
Gulabrao Patil on Gulabrao Deokar : पीक विमा काढल्यावरही विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नसल्याचा आरोप शेतकरी सातत्याने करताहेत. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी याची गंभीर दखल घेतली. ते विमा कंपन्याविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना माहिती देऊनही नुकसान भरपाई दिली नाही, त्यामुळं आता कंपन्यांना शिंगाडे दाखवण्याची वेळ आली, असं विधान त्यांनी […]
Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी कुणाची याबाबत लढा सुरू असला […]
Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा या दोन्ही वेळी अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित नव्हते. त्यामुळे अजित पवार राज्य सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर अजितदादांना थेट पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. यामागे त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न होता असाही सूर व्यक्त झाला. आता मात्र या सगळ्या […]
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आधी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर रुग्णालयांमधील रुग्णांचे मृत्यू प्रकरण चर्चेत असतानाच आता त्यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित घोटाळ्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी “भाजपमध्ये काही प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर त्यांनी […]
Solapur News : नांदेडमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंज मळाळे यांनी त्यांच्या स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. मळाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र, सध्या नांदेड येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसले तरी कामाच्या ताणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे खरे […]