नांदेड : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील 24 तासांत झालेल्या 24 जणांच्या मृत्यूने (Nanded Hospital Deaths) राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यात आज आणखी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अशाचप्रकारची घटना ताजी असतानाच आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या घटनेवर संताप व्यक्त करत […]
मुंबई : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात काल (दि. 2) 24 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर दुसऱ्यादिवशी आणखी 7 रूग्णांचा मृत्यू झाल आहे. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना शिंदे सरकारला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे करत हल्लाबोल केला आहे. राज्यातील तीन इंजिनचं सरकार हे खूनी सरकार असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) यांनी म्हटले आहे. (Supria […]
Ghati Hospital Death : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातूनही (Ghati Hospital Death) अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील घाटी रुग्णालयात 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हॉस्पिटल प्रशासनही […]
Nanded Hospital Deaths : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे (Nanded Hospital Deaths) तांडव सुरूच आहे. काल दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आज यामध्ये आणखी सात जणांची भर पडली. आजच्या मृतांमध्ये चार बालकांचाही समावेश आहे, अशी माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. दरम्यान, काल या दवाखान्यात 24 तासांत […]
Nanded Hospital Deaths : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील 24 जणांच्या मृत्यूने (Nanded Hospital Deaths) राज्यभरात संतापाची लाट उसळली. आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या घटनेवर संताप व्यक्त करत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आज चौकशी समिती नांदेडात येणार […]
Weather Update : देशभरातून मान्सूनच्या परतीचा प्रवास (Weather Update) सुरू झाला आहे. तरीही महाराष्ट्रात काही ठिकाणी अद्याप पावसाचा जोर कायम आहे. आताही हवामान विभागाने येत्या 24 तांसात मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अशी परिस्थिती सुरू झाली आहे. कोकण किनारपट्टीसह राज्यात अन्य भागात मुसळधार पावसाचा अंदाज […]