Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) मुंबईहून जालन्याला निघाल्याची माहिती […]
Accident : रस्ते अपघाताच्या (Accident) घटना सातत्याने वाढत चालल्या आहेत. शिरवळ येथे बुधवारी रात्री मालट्रक आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पोत बसलेले तिघेजण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. CM शिंदेंच्या […]
Weather Update : ऑगस्ट महिना कोरडाच गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला (Weather Update) पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या महिन्यातील सुरुवातीचे तीन ते चार दिवस वगळता पाऊस (Rain) झालाच नाही. आता तर अर्धा सप्टेंबर महिना उलटला तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता […]
Maratha Reservation : अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मागील सतरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीही उपोषणस्थळी येत जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना महत्वाची माहिती दिली. दानवे म्हणाले, मनोज जरांगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेतील मुद्द्यांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा […]
Buldhana News : मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. राजेंद्र गिरी यांच्या सामाजिक कार्याची व मानव सेवेची आवड याची दखल घेऊन मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे, सचिव अरुण पांडव, कोषाध्यक्ष संगीता साबणकर, सह सचिव गोविंद […]
Maratha Reservation : उपोषण सोडायला तयार पण सोडवायला कोणी येतच नसून आरक्षणाचा जसा खेळखंडोब मांडल्याचा प्रकार दिसत असल्याची खोचक टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावं, अशी अट जरांगे यांनी घातल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे येणार असल्याचं बोललं जातं होतं, मात्र, मुख्यमंत्री न आल्याने मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका […]