Maratha Reservation : मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही, वाघाची जात आहे वाघासारखेच फाडून टाकू, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मागील 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटीत जरांगेंच आमरण उपोषण सुरु आहे, या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने त्यावर भाष्य […]
Cm Eknath Shinde : विघ्नसंतोषी लोकांनी मोडतोड करुन तो व्हिडिओ व्हायरल केला असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदत घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या संभाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार […]
Prakash Ambedkar : राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजातील प्रस्थापितांवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वााखाली हे उपोषण सुरू आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलचं पेटलं आहे. आंबेडकरांचा प्रस्थापित मराठ्यांवर आरोप… मराठी […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार विदर्भाच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी विदर्भातून येणाऱ्या प्रफुल्ल पटेलांवर आणि आमदारांच्या सह्यांवरून अजित पवारांवर निशाणा साधाला आहे. यावेळी रोहित पवारांनी सांगितलं की, नागपूरला विदर्भातील पदाधिकारी, कार्यकर्ते जे पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवतात. त्यांच्या भेटी घेणार. पुढच्या महिन्यात 3 ते 4 तारखेला प्रत्येक जिल्ह्यात जाणार आणि पदाधिकाऱ्यांची भेट […]
NCP News : अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत (NCP) दोन गट पडले. आता या दोन्ही गटातील नेते आणि पदाधिकारी एकमेकांवर टीका करू लागले आहेत. अजित पवार गटातील नेत्यांनंतर आता पदाधिकारीही शरद पवार (Sharad Pawar) गटातील नेतृत्वावर टीका करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उत्कृष्ट संसदपटू आहेत. दरवर्षी त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळतो. इंग्रजी, […]
मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे एक्स (ट्विटर) अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. एक्सचे नियम न पाळल्याचा ठपका ठेवत बे अकाऊंट निलंबित केले आहे. मात्र शरद पवार यांच्या गटाकडून या अकाऊंटबाबत तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून एकप्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला शरद पवार गटाने […]