Eknath Khadse : राज्याच्या राजकारणात रोजच अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे. यामुळे निवडणुकांच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. राज्यातील तीन पक्षांचे सरकार भक्कम असल्याचे सत्ताधारी संधी मिळेल तिथे सांगत आहेत. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी या सरकारबाबत मोठा […]
Uddhav Thackeray On State Government : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (27 ऑगस्ट) हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा सुरु आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आले आहेत. जे जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं काम राज्यातील सरकार […]
Devendra Fadnavis : ‘अजितदादांनी सांगितलं जगात जर्मनी भारतात परभणी. पण, दादा असंही म्हणतात बनी तो बनी नाही तर परभणी. पण, काळजी करू नका हम तीन साथ में आए है आता बनी तो बनी नही बनेगी ही आता ‘बनी’ पण असणार आणि ‘परभणी’ पण असणार’, अशा मिश्कील शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिघांची सहमती […]
कोल्हापूर : इचलकरंजीला सुळकूड योजनेतून पाणी न देण्याचा एकमुखी निर्धार दूधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. तसंच इथल्या जनतेने हट्ट सोडावा, सुळकूड पाणी योजना रद्द न झाल्यास रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिला. आज (रविवारी) कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात दूधगंगा बचाव कृती समितीची सर्वपक्षीय व्यापक […]
Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गामुळे मोठं परिवर्तन आपल्याला दिसतंय. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग करतोय यातून मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचं भाग्य उजळणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा निधी दिला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. परभणीत आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री […]
परभणी : महाराष्ट्रात अजून म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. आपल्या सगळ्यांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र परिस्थिती गंभीर होत आहे, असे म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी काळातील दुष्काळाचे संकेत दिले. ते परभणी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह परभणी जिल्ह्यातील आमदार […]