Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याच्या घटनेला दोन महिने पूर्ण होतील. तरीही आता दोन्ही गट एकत्र येतील का?, अजितदादा परत येण्याचा निर्णय घेतील का? असे प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांवर आता राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) […]
Udhav Thackeray : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग धरल्याचं दिसून येत आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांचा जोरदार धडाका सुरु असतानाच आज हिंगोलीत उद्धव ठाकरेंची निर्धार सभा पार पडली. हिंगोलीतल्या रामलीला मैदानात झालेल्या सभेत सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल चढविला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवीन नाव दिलं आहे. […]
Uddhav Thackeray : शेतकरी हवालदिल आहेत आणि सरकार फिरतंय. आज आपला कार्यक्रम सुरु असताना पलिकडच्या जिल्ह्यात एक कार्यक्रम होता. ‘सरकार आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम होता पण ‘सरकार आपल्या दारी अन् थापा मारतंय लय भारी’, हे थापा मारणारे सरकार आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंगोलीच्या सभेतून (Hingoli Sabha) […]
Ahmednagar : के.के. रेंजसंदर्भातील भूसंपादनाचा विषय हा गेल्या दोन वर्षांपूर्वी स्थगित करण्यात आला. आता मात्र नेमके संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जिल्हा दौऱ्यावर येण्यापूर्वीच पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात नुकतीच लष्करी अधिकारी व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक होऊन त्यावर प्राथमिक चर्चा झाली. के.के. रेंज या युद्ध सराव क्षेत्राच्या विस्तारासाठी […]
Udhav Thackeray : पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण हे नाग उलट डसायला लागले, असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे संतोष बांगर यांना भाषणाच्या सुरुवातीलाच घेरलं आहे. दरम्यान, हिंगोलीत आज उद्धव ठाकरेंची निर्धार सभा पार पडली. या सभेतून विविध मुद्द्यांवर भाष्य करुन ठाकरेंनी सरकावरही हल्लाबोल चढवला आहे. ‘समृद्धी’नंतर मराठवाड्याचे भाग्य उजळणार; […]
Ahmednagar : गणरायांच्या आगमनाला काही दिवसांचं कालावधी उरला आहे. मात्र गणरायाच्या आगमनासाठी आता नगर शहरातील अनेक गणपती कारखान्यांमध्ये मूर्ती रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी कामे सध्या वेगात सुरू आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या तब्बल चार तसे सहा महिने आधीच […]