मुंबई : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पक्षाचं नाव आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहोचला आहे. अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळतील असा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafful Patel) यांनी काल (दि.27) बीडच्या सभेत केला. त्यानंतर आता या दाव्याला […]
बीड : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने अनेक जलसाठे कोरडेच आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी पिके सुकून चालल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. एक लाख कोटी लागले तरी चालेल मला इथल्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी […]
Sangali News : सांगलीतील (Sangali News)तील जत तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमदी येथील आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली आहे. जेवणानंतर या विद्यार्थ्यांनी उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीने माडग्याळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने यामध्ये जिवीत हानी झाली नाही. Jitendra Awhad : ज्यांचं खाल्लं, […]
अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात चार मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरुन तरुणांना झाडाला उलटं टांगून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीयं. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळत असून या प्रकरणावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) सरकारला थेट इशाराच दिला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचं तापमान […]
Ajit Pawar on Sharad Pawar : नवीन कार्यकर्ते आपल्याला जवळ आणायचे आहेत. तरुण नेतृत्व आपल्याला तयार करायचे आहे. कारण आम्हाला देखील राजकारणात येऊन 30-35 वर्षे झाली आहेत. प्रत्येकाचा काळ असतो, तोही आपण बघितला पाहिजे. ओळखला पाहिजे आणि नवीन पिढी तयार केली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या सभेत म्हटले. काही जणांनी हल्ली धनंजय मुंडेंबद्दल […]
दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्हाला शोभत नसल्याची सडकून टीका मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या स्वाभिमान सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज अजित पवार गटाची सभा बीडमध्ये पार पडली. या सभेदरम्यान, छगन भुजबळ बोलत होते. तुमच्यासारखी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ते जपानला गेले नव्हते, बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर […]