Jayant Patil reaction on Pankaja Munde’s Statement : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंडे यांनी भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधी पक्षांनी भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant […]
Ahmednagar name change : अहमदनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी केलीय. अहमदनगरचं अहिल्यादेवीनगर नामांतराच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, पण जो बुंद से जाती है हौद से नही आता है, या शब्दांत जयंत पाटलांना टोला लगावला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराची घोषणा केली. […]
Dr. Tatyarao Lahane : जे.जे. रुग्णालयात (J.J. Hospital)750 निवासी डॉक्टरांचा संप सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane )यांच्यासह नऊ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्याविरोधात निवासी डॉक्टरांनी मोतीबिंदूंची (Cataracts)शस्त्रक्रिया करु दिली जात नसल्याची तक्रार केली होती, त्यावरुन मोठा गोंधळ उडाला. त्यावर आता ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली […]
Jayant Patil News : राज्यात जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसे पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांनी भाष्य केले आहे. पाटील आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. पाटील म्हणाले, शिंदे गटात […]
हिदुंचा अपमान करणं म्हणजे राहुल गांधींचं मोहब्बतचं दुकान असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह थेट राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे. दिल्लीतील पुतळा हटवल्यानंतर सरकारला उपरती; संजय राऊतांचा सरकारवर […]
Pre Wedding Shoot Baned : लग्न सोहळा म्हंटले की मोठी तामझाम ही असते. मात्र आता लग्नसोहळा व त्याअनुषंगाने असलेली काही फंक्शन्स ही मोठ्या प्रमाणावर बदलत चालली आहे. यातच सध्या ट्रेंड असलेला ‘प्री वेडिंग शूट’ यावरून मोठा गदारोळ उडाला आहे. यातच अहमदनगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील मुला मुलींचे विवाह करताना ‘प्री वेडिंग शूटिंग’ […]