हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदा 350 वे वर्ष आहे. तिथीनुसार आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात राज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणात दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहे, असे सांगितले. ते म्हणाले, आपण सगळ्यांनी […]
रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळादिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड किल्ल्यावरुन मोठी घोषणा केली. राज्य शासनाकडून रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाच्या धर्तीवर प्रतापगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज […]
Shiv Rajyabhishek Sohala 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज रायगडावर मोठ्या उत्साहात सोहळा साजरा करण्यात आला. ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. या […]
छत्रपती शिवाजी महाराजांचा आज साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती. आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडावर शिवभक्त मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत. जागेच्या मर्यादामुळे काहींना अद्याप गडावर […]
छत्रपती शिवाजी महाराजांचा आज रायगडावर साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती. आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते देखील रायगडावर दाखल झालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे […]
२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष राहिले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आपली एकजूट करण्याचे काम करत आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पटना येथील निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार असल्याचे कळते आहे. परंतू विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार याबाबत कायम प्रश्न उपस्थित केले जातात. पंतप्रधान […]