आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या लोकसभेच्या 18 जागा असून त्या जागांवर आमचाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच संजय राऊतांनी जागांबाबतचा हा दावा केला आहे. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची जर्मनीत पुनरावृत्ती, दीड वर्षाच्या अरिहासाठी आईची याचना पुढे बोलताना ते […]
सोलापुर जिल्हा परिषदेत शिक्षकांची पदोन्नती होते, तर धाराशिव जिल्हा परिषद पाकिस्तानात आहे काय? असा सवाल उपस्थित करीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. दीड वर्षांपासून शिक्षकांची पदोन्नती प्रलंबित असल्याने आज अखेर खासदार निंबाळकरांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, आज प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नी खासदार निंबाळकर यांनी […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षपद अनेक दिवसांपासून रिक्त होते. या पदावर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य योगिता शिवशंकर राजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आज प्रसिद्ध केले. ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 कोटींवर टाच योगिता राजळे या पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या […]
Gautami Patil News : आपल्या ठसकेदार ठुमक्यांवर महाराष्ट्रातल्या तरुणांना वेड लावणारी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या खासजी आयुष्याशी संबंधित बातमी समोर आलीय. प्रसारमाध्यमांनी गौतमीच्या वडिलांचा शोध घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी गौतमीच्या वडिलांनी तिला भावनिक साद घालत भेटण्याची विनवणी केली आहे. “आज जे अनुभवलं ते विलक्षण” : राज यांची स्तुतीसुमने; फडणवीस-ठाकरे सूर पुन्हा जुळले? गौतमीचे वडिल […]
ED Raid : व्हीआयपीएस (VIPS Group Of Companies) कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीच्या अहमदनगर, पुणे येथील कार्यालयावर ईडीने छापेमारी केलीय. गेल्या आठवड्याभराच्या कारवाईनंतर या कंपनीची १८ कोटी ५४ लाख रुपये ईडीने जप्त केले आहे. फेमा कायद्यानुसार व्हीआयपीस कंपनीचे मालक विनोद खुटे व इतरांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. बीड : नाराजी नाट्य संपलं?; […]
Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच https://rb.gy/n4gvy ‘लेट्सअप’ चे फेसबुक पेज लाईक करा Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/ IAS तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली; सत्तारांच्या मंत्रालयातून एका महिन्यात उचलबांगडी https://rb.gy/qo79b छोट्या पुढाऱ्याशी होणार गौतमीचा सामना; फेस-टू-फेस बसून करणार लावणीवर चर्चा https://rb.gy/inszm ‘लेट्सअप’चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/ नाराजी नाट्य संपलं?; […]